परभणीत राष्ट्रवादी बाजीगर
परभणी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांना मदतीला घेतले तरी एका जागेसाठी काँग्रेस, शिवसेना , भाजपची साथ घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादीला कसरत करावी लागणार आहे.
Apr 16, 2012, 03:29 PM ISTलातूरमध्ये विलासरावांची बाजी
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असताना ११.१५ वाजताच लातूर पालिकेत काँग्रेसने ५० चा आकडा गाठत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी अखेर बाजी मारली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
Apr 16, 2012, 11:54 AM ISTकृपांकडे बेकायदा ४०० काडतूस
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Apr 14, 2012, 04:23 PM ISTराष्ट्रवादीचा ठाण्यात आघाडी धर्म?
ठाणे महापालिकेत काँग्रेसप्रणित आघाडीला मान्यतेचा वाद कोर्टात गेला आहे. तर आघाडीचा धर्म आपण कसा पाळतो हे दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. केडीएमच्या स्थायी समितीच्या निवडीत काँग्रेसला साथ न देणा-या राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांवर कारवाईचा निर्णय पक्षानं घेतला आहे.
Apr 6, 2012, 09:52 PM ISTयूपी पराभवानंतर काँग्रेसचे युवराज भडकले
उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाल केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Apr 6, 2012, 05:49 PM ISTठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच
ठाण्यातील महापौर निवडणूकीची रणधुमाळी संपली तरी अजून स्थायी समितीची निवडणूक रेंगाळली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला समसमान पाठिंबा आहे.
Apr 5, 2012, 08:55 AM ISTमनसेची 'राज'नीती
मनसेच्या इंजिनचं बळ आता काँग्रेस आघाडीला मिळणार असल्यामुळे ठाणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होणार आहे. मनसेच्या या खेळीमुळं काँग्रेस आघाडीने मरगळ झटकली आहे तर शिवसेना भाजप युतीची डोकेदुखी वाढली आहे.
Mar 30, 2012, 11:53 PM ISTकुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.
Mar 30, 2012, 05:21 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांची केली हत्या
मुंबईत चेंबुरमध्ये शिवसेना कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यापाठीमागे राजकीय वैर असल्याची शक्यता व्यक्त होते आहे. मुंकुंदनगर परिसरातल्या वॉर्ड क्र. १४२चे शिवसेनेचे कार्यकर्ते सेल्वराज यांची अज्ञात व्यक्तींनी चाकू आणि चॉपरनं हल्ला करत हत्या केली.
Mar 25, 2012, 12:42 PM ISTआघाडीत बिघाडी?
पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
Mar 24, 2012, 10:08 PM ISTकाँग्रेसने धर्मनिरपेक्षता शिकवू नये - NCP
झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत जुंपलीय. काँग्रेसनं आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलाय.
Mar 22, 2012, 06:47 PM ISTराष्ट्रवादीने धक्का दिल्याने काँग्रेस नाराज
महाराष्टू राज्यातल्या २६ पैकी १३ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळवत राष्ट्रवादीनं वर्चस्व राखल आहे. काँग्रेसला सात जिल्हा परिषदा मिळाल्यात. ठाणे आणि औरंगाबादेत मनसेच्या मदतीनं आघाडीनं सत्ता मिळवलीय. तर विदर्भात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत युतीसोबत हातमिळवणी केलीय. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 22, 2012, 02:38 PM ISTसत्तेसाठी गोपीनाथ मुंडेची मनसेला हाक
औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे.
Mar 21, 2012, 10:14 AM ISTकाँग्रेसने जनतेच्या तोंडाला पुसली पाने
निवडणुकीत दिली गेलेली आश्वासनं निकालानंतर हवेतच विरतात असा सत्ताधाऱ्यांचा अनूभव जनतेला आला आहे. कॉंग्रेसनेही २००९च्या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह महिला आणि बाल विकासासाठी आश्वासनांची खैरात केली होती.
Mar 12, 2012, 09:16 PM ISTअजित पवारांचा विरोधी पदावर डोळा
पिंपरी चिंचवड महापालिकेत१२८ जागांपैकी ८३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलेल्या राष्ट्रवादीचा महापौर होणार हे निश्चित झाल्यावर आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे
Mar 10, 2012, 09:23 PM IST