नारायणराव जरा दमानं – राज ठाकरे
राजकारणात माणसाने कमी बोलायला हवे, नारायण राणेही कमी बोलायला हवे, नाहक वाद ओढवून घेऊ नये, पेशन्स नसतील तर पराभवाचे तोंड पाहावे लागते, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला आहे.
Dec 12, 2011, 10:41 AM IST'नारायणा'चं तेज ‘भास्करा’मुळे झाकोळलं!
सिंधुदुर्ग या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असून सावंतवाडी नगरपालिकेवर सर्व १७ जागा जिंकत राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसला सावंतवाडीत खातंही खोलता आलेलं नाही. सावंतवाडीच्या या निकालानंतर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.
Dec 12, 2011, 08:42 AM ISTकोकणचो... राजा कोण ?
राज्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते सिंधुदुर्गात. हाणामारी आणि राड्यानं संवेदनशील ठरलेल्या आणि उद्योगमंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेची ठरणाऱ्या तीन नगरपरिषदांची मतमोजणी आज होत असून तिथं एकवटलेले विरोधक राणेंवर मात करणार की राणे आपलं वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Dec 12, 2011, 05:42 AM ISTशहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. काँग्रेसने २४ जागांपैकी १७ जागा जिंकत नगरपालिकेत सत्ता काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.
Dec 11, 2011, 05:59 PM ISTअजित सिंह काँग्रेस आघाडी दरबारी
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या निमित्ताने नवा साथीदार मिळाला आहे.
Dec 10, 2011, 01:59 PM ISTराणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात महायुती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं महायुती केलीय.
Dec 8, 2011, 06:24 AM ISTअजित दादांना आव्हान हर्षवर्धन पाटलांचे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं पिंपरी चिंचवडची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांवर टाकली आहे. तर राष्ट्रवादीच्या अजिदादांकडं पिंपरी चिंचवडचं पालकत्व आहे.
Dec 5, 2011, 08:53 AM ISTअशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
नांदेडमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार असा संघर्ष सुरू झालाय. निवडणुकीच्या प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या दबावाखाली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Dec 5, 2011, 03:33 AM ISTराणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्याचा दावा केलाय.
Dec 5, 2011, 02:50 AM ISTआठवलेंची मुस्लिमांना साद
मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.
Dec 2, 2011, 06:29 PM ISTपरब परतले, पण जोत्स्ना दिघे काँग्रेसमध्येच
नारायण राणे समर्थक जयंवत परब शिवसेनेत स्वगृही परतले असले,तरी जयंवत परब यांची समर्थक नगरसेविका जोत्स्ना दिघेनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय गुरूंनाच जोत्स्ना दिघेंनी आव्हान दिलंय.
Dec 1, 2011, 02:37 PM ISTनाशकात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोरच हा प्रकार घडला.
Nov 30, 2011, 02:42 AM ISTराणेंचा एकाकी लढा...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदी पायउतार झाल्यापासून नेहमी त्याच स्पर्धेत राहीलेले कोकणचे एक बलाढ्य नेतृत्व..पण 'कोकणाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनवेन' अशा गर्जना करणारे नारायण राणे आजघडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे.
Nov 29, 2011, 06:10 PM ISTराणेंना धक्का, जयवंत परब सेनेत
नारायण राणेंचे कटर समर्थक जयवंत परब पुन्हा माघारी परतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
Nov 27, 2011, 09:28 AM IST