काँग्रेसपुढे अजितदादांचं 'लोडशेडींग'
काँग्रेसच्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं म्हणणा-या अजितदादांनी आता काँग्रेसशी एकतर्फी शस्त्रसंधी केलीये. राज्यासमोर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सांगून अजित पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचं टाळलं आहे.
Oct 30, 2011, 09:13 AM ISTअमिताभना 'भारतरत्न' द्यावा- बाळासाहेब
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बिग बींची पाठराखण केलीये. बीग बी अमिताभ यांना भारतरत्न द्या अशी मागणी बाळासाहेबांनी केली आहे. अनेक देशांमध्ये भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोण आहेत हे माहित नाही पण अमिताभ माहित आहेत.
Oct 29, 2011, 01:03 PM ISTकार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा
महादेव शेलार
कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा, असचं सध्या मुंबईत दिसून येत आहे. याला काय म्हणायचे ? आता इलेक्शन फेब्रुवारी २०१२मध्ये आलयं, म्हणून हा उद्धाटनाचा सपाटा सुरू झाला आहे. सत्ता शिवसेनेची. पाच वर्षे हे झोपले होते का ?
उद्धव-निरुपम वाद 'पोस्टर्सवर'
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुंबईतील कांदिवली भागात मध्यरात्रीच्या सुमारास शिवसैनिकांनी संजय निरुपम यांच्या पोस्टर्सला काळं फासलं.
Oct 26, 2011, 05:48 AM ISTराजकारण नको, मूल्यमापन करा...
सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.
कोकणात काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपलीय. कोकणात तर दिवाळीतच काँग्रेस- राष्ट्रवादीत शिमगा सुरू झालाय.
Oct 25, 2011, 06:35 AM ISTआम्ही राजकारण करत नाही म्हणून...
विवेक पत्की
युनियनवाले म्हणतात की मीटर दुरूस्ती करण्यासाठी नवे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणून मीटरमध्ये गडबड होते. सरकार तुमचंच आहे. युनियन तुमचीच आहे. मग, इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या सोडवायची कुणी? ग्राहकांना कशासाठी भुर्दंड ?
दसरा मेळावा की फसवा मेळावा ?
जनार्दन चांदूरकर
शिवसेनचा दसरा मेळावा पार पडला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनेक विषयांना तोंड फोडलं हे मात्र नक्की. वयाच्या 85व्या वर्षीही बाळासाहेबांचा भाषणाचा नूर काही पालटलेला नाही.
वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर
अनंत गाडगीळ
महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.