constipation

गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. 

Apr 4, 2024, 09:00 PM IST

कितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक; 'या' आजारांचा धोका

Disadvantages Of Eating Jaggery: गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात गुळ खाणे कधीकधी घातकही ठरु शकते. अतिप्रमाणात गुळ खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

 

Dec 29, 2023, 07:11 PM IST

शौचाला गेल्यानंतर तुम्ही पण जोर लावत असाल तर सावधान! जिवावर बेतू शकतं

Heart Attack If You Push Too Hard to Poop : सामान्यपणे बद्धकोष्ठताचा उल्लेख लोकांकडून पोट साफ झालं नाही, पोट खराब आहे अशा शब्दांमध्ये केला जातो. मात्र दिर्घकाळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मूळव्याध, फिशर, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, मोठ्या आतड्यामध्ये ट्यूमर, मधूमेह, थायरॉइडसारख्या समस्यांचा धोका बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास वाढवतो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या हृदयविराकासाठी आणि स्ट्रोकसाठी कशी कारणीभूत ठरते जाणून घेऊयात...

Dec 19, 2023, 01:22 PM IST

रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्यास दूर पळतील 'हे' आजार

काहीवेळा किश्मिश वॉटर म्हणूनही संबोधले जाते, मनुका पाणी हे पेय रात्रभर मनुका भिजवून, नंतर गाळून आणि द्रव गरम करून बनवलेले पेय आहे. हे पेय पचन सुधारण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि विविध महत्त्वपूर्ण पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवण्यासाठी कथित आहे. शिवाय, ते स्वादिष्ट, चवदार आणि तयार करण्यास सोपे असल्याचे म्हटले जाते. तरीही, हे दावे छाननीसाठी उभे आहेत की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.
तर हि माहिती मनुका पाण्याच्या फायद्यांविषयी चर्चा करतात आणि ते घरी कसे बनवायचे ते सांगतात .

Oct 18, 2023, 01:51 PM IST

सकाळी पोटच साफ होत नाही? Rujuta Diwekar ने सांगितले बद्धकोष्ठतेच्या त्रासावर 3 घरगुती उपाय

Constipation Home Remedies : सकाळी पोट साफ न झाल्यामुळे संपूर्ण दिवस खराब होतोय? यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 घरगुती उपाय. 

Oct 12, 2023, 10:32 AM IST

मखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे

मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.

Sep 7, 2023, 06:27 PM IST

'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय

Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर  योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. 

Aug 28, 2023, 09:00 AM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील. 

Jul 26, 2023, 11:55 AM IST

Thyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा

World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.

May 25, 2023, 09:27 AM IST

बद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला रोज सकाळी सतावते का? आजपासून बडीशेप चहा घेतल्या समस्या दूर

Fennel Tea Benefits For Constipation: अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसल्याची समस्या जाणवते. बद्धकोष्ठतेची ही समस्या अनेक आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे जर तुम्हाला रोज सकाळी बद्धकोष्ठतेची ही समस्या सतावत असेल तर आजपासून बडीशेप चहा घेतल्या ही समस्या दूर होईल.

May 17, 2023, 09:38 AM IST

उन्हाळ्यात दही जास्त प्रमाणात खाताय? मग जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम!

Curd Side Effect: तुम्हाला दही खायला जास्त प्रमाणात आवडते का? जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उन्हाळ्यात दहीचे अति सेवन तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. 

May 11, 2023, 11:39 AM IST

Constipation Problem: बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असा करा उपाय?

Constipation Problem and Remedies: बद्धकोष्ठतेचा त्रास आता अनेक लोकांना सतावू लागला आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे (Symptoms of Constipation) अजिबातच दुर्लेक्ष करू नका नाहीतर, त्याचा मोठा फटका तुम्हालाही भोगावा लागू शकतो. 

Mar 10, 2023, 07:14 PM IST

Tea Disadvantages: रिकाम्या पोटी चहा पिण्याचे अनेक तोटे

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने (Tea side effects) अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. 

Oct 30, 2022, 10:39 PM IST