Covid JN.1: वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; गोव्यात सर्वाधिक रूग्ण तर राजस्थानात एकाचा मृत्यू
Covid JN.1 Cases in India: राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय.
Dec 28, 2023, 07:06 AM ISTCorona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTसावधान! तो पुन्हा येतोय... या 7 राज्यात CORONA चा वेग पुन्हा वाढला
दिल्ली-मुंबईत कोरोनाचा सुपर स्पीड, 'या' 7 राज्यांमध्ये अनियंत्रित संसर्ग, पाहा यादी
Aug 12, 2022, 10:06 PM ISTमास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्ही या चूका तर करत नाहीत ना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
सध्या, मास्क लावणे हे कोरोना विषाणूविरूद्ध सगळ्यात महत्वाची ढाल आहे.
Jan 13, 2022, 01:11 PM ISTBreaking News : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
लता मंगेशकर यांचे वय आणि इतर आरोग्य समस्या पाहता, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
Jan 11, 2022, 12:46 PM ISTN95 की KN95 कोणता मास्क चांगला आहे? दोघांमधील फरक काय? जाणून घ्या
आपण बाजारात पाहिलं तर KN 95 मास्क देखील विकले जात आहेत.
Jan 7, 2022, 12:28 PM ISTखतरनाक ओमिक्रॉनबाबत लंडनच्या संस्थेकडून मोठा खुलासा, पाहा याबाबत काय म्हटलंय
ओमिक्रॉन व्हायरसला 'अत्यंत सांसर्गिक चिंताजनक प्रकार' म्हटले आहे.
Nov 28, 2021, 05:11 PM ISTCORONA UPDATE : काळजी घ्या! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय
गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या हजाराच्या आत होती
Nov 10, 2021, 08:55 PM ISTCorona Update : महाराष्ट्रासाठी Good News, लसीकरणात राज्याने गाठला मोठा टप्पा
महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत मोठा टप्पा गाठला असून आरोग्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे
Nov 9, 2021, 08:47 PM ISTCORONA UPDATE : महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकडेवारी, मुंबईतही रुग्णसंख्येत घट
खबरदारी घ्या, दिवाळीनिमित्ताने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातच रेल्वेचं दैनंदिन तिकिट मिळू लागल्याने लोकलमध्येही गर्दी वाढू लागली आहे
Nov 1, 2021, 07:48 PM ISTसलाम मुंबई…महाराष्ट्र सावरतोय..पण अजूनही चिंता आहे मृत्यूदर वाढतोय याची...
मुंबई या कौतुकास पात्र आहे. कारण सोमवारीही मुंबईने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कोरोनामुक्त देश होण्याची वेळ आता जवळ आली आहे.
May 11, 2021, 05:01 PM ISTcorona : कोविड -19 लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा, त्यासाठी नोंदणी कशी करावी
तज्ञांच्या मते, देशातील सध्याची परिस्थिती पाहाता, आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे.
Apr 17, 2021, 08:58 PM IST