आमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे.
Jul 8, 2022, 09:11 PM ISTकल्याण डोबिंवलीचे 40 नगरसेवक शिदेंच्या नेतृत्व मार्गावर
KDMC 40 Corporater Will Join Shinde Group
Jul 8, 2022, 05:20 PM ISTमुंबईत १४७ प्रभागात पोट निवडणूक, शिवसेनेची कसोटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 03:46 PM ISTकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच नगरसेविकेला बदडलं!
पिंपरी चिंचवडमध्ये क्षेत्रीय सभेदरम्यान काँग्रेस नगरसेविकेला काँग्रेस नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी बदल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामुळे शहरात एकच खळबळ उडालीय. दुसरीकड आधीच विविध गटा-तटामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला या हाणामारीच्या प्रकरणामुळे आणखीन मोठा धक्का बसलाय!
Dec 11, 2015, 05:22 PM ISTनगरसेवकाकडून तहसिलदाराला मारहाण
चिखलदरामध्ये भाजप नगरसेवक अजय शर्माने चांगलाच गोंधळ घातला. पर्यटनासाठी आलेल्या अकोला महापालिकेतील नगरसेवक आणि त्याच्या मित्रांनी दारु पिऊन चिखलदराचे तहसील आर. यू.सूराडकर यांना मारहाण केली.
Aug 4, 2015, 12:14 AM ISTसत्तेत राहून कामं करता येईना, नगरसेवकांची 'मनसे' गोची!
नाशिकमध्ये विकास कामांच्या निधी वाटपावरून मनपा प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची धग सत्ताधारी मनसेला बसू लागलीय. सत्तेत राहून विकास कामं होत नसल्यानं मनसेचे गटनेते पदाचा राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर ज्यांच्याकडून जनतेची काम होत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लागावलाय.
Feb 4, 2015, 12:39 PM ISTआळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले
आळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले
Jan 29, 2015, 09:49 PM ISTआळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले
वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत नगरसेवक प्रशांत कु-हाडे आणि राहूल चिताळकर पाटील यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना काळे फासत धक्काबुक्की केली.
Jan 29, 2015, 08:06 PM ISTखुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
Mar 26, 2013, 11:58 AM ISTनगरसेविकेच्या पती आणि मुलाची तरूणाला मारहाण
वसईत नगरसेविकेचा पती आणि मुलाची दबंगई समोर आली आहे. नगरसेविकेचा पती आणि मुलानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Mar 12, 2013, 05:12 PM ISTमुंबई पालिका नगरसेवकांना मोबाईल देणार
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबई महापालिका नगरसेवकांना आता जनसेवेसाठी मोबाईल मिळणार आहे.
Feb 7, 2013, 12:06 PM ISTनगरसेवकाच्या भावाने केला महिलेवर अॅसिड हल्ला
आपापसातील आर्थिक व्यवहारातील वादातून नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय. या हल्ल्यात सुशिला कसबे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
Apr 13, 2012, 04:48 PM ISTमुंबई पालिकेचे नगरसेवक झाले 'मौनी बाबा'
मुंबई महापालिकेतील 227 नगरसेवकांपैकी 82 नगरसेवकांनी पाच वर्षात मुंबईच्या प्रश्नावर पालिकेच्या सभागृहात चर्चा केल्याच उघड झालं.तर 145 नगरसेवक मौनी बाबा ठरल्याच पालिकेच्या प्रगती पुस्तकातना उघड झालं.
Nov 8, 2011, 04:41 PM IST