covid 19 vaccination

Corona Vaccination: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पूटनिक V चे उत्पादन, कोरोनाविरुद्ध जोरदार लढाईची तयारी

कोरोनाविरोधात (Coronavirus) आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे.  

May 22, 2021, 11:12 AM IST
Central Government To Begin Covid Vaccine Trial On Five Years And Younger Kids PT3M25S

VIDEO । मोठा निर्णय, लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन चाचणी लवकरच

Central Government To Begin Covid Vaccine Trial On Five Years And Younger Kids

May 19, 2021, 09:05 AM IST
Maharashtra Corona Updates Last 24 Hours Death Ratio Rising 14 May 2021 PT3M13S

VIDEO । चिंता वाढवणारी बातमी, राज्यात मृत्यूचा आकडा वाढतोय

Maharashtra Corona Updates Last 24 Hours Death Ratio Rising 14 May 2021

May 14, 2021, 10:35 AM IST

केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते !

देशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागतआहे.

May 13, 2021, 10:07 AM IST

केंद्राने मोफत लस देत असल्याचे खोटे सांगितले - नाना पटोले

'देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. (Coronavirus in India) केंद्राने मोफत कोरोना लस (COVID-19 Vaccination) देत असल्याचे खोटे सांगितले.'

May 12, 2021, 03:22 PM IST
Scientist Predicts More Vigarous Strain To Comeup From Missuse Of Plasma Theraphy PT3M17S

VIDEO । भारतात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती

Scientist Predicts More Vigarous Strain To Comeup From Missuse Of Plasma Theraphy

May 12, 2021, 11:55 AM IST

कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी का धोकादायक आहे, ICMRने सांगितले हे कारण...

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटे दरम्यान, तुरुणांना जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

May 12, 2021, 07:20 AM IST

राज्यात 18+ वयोगटातील लसीकरण थांबणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

कोरोना (Coronavirus) विरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 18 - 44 वयोगटातील लसीकरण (Corona vaccine) थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.

May 11, 2021, 12:59 PM IST