covid 19 0

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचा हाहाकार, दिवसभरात किती रुग्ण?

मुंबईकरांसाठी अतिशय चिंताजनक अशी बातमी आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक (Mumbai Corona Update) झालेला आहे.

 

Dec 30, 2021, 07:17 PM IST

ओमायक्रॉन शरीराच्या कोणत्या भागाला लक्ष्य करतं? या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

देशात ओमायक्रॉनची प्रकरणं वेगाने वाढत आहे, आतापर्यंत 23 राज्यांमध्ये हातपाय पसरला आहे

 

Dec 30, 2021, 06:35 PM IST

हर्षवर्धन पाटील कोरोना बाधित, मुलीच्या लग्नाने वाढवली डोकेदुखी?

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या लग्न सोहळ्यात अनेक नेते उपस्थित होते

Dec 30, 2021, 02:59 PM IST

Prajkta Tanpure Corona Positive | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनासह (Corona)ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या ही आधीच्या दिवसापेक्षा जास्त येत आहे. 

 

Dec 29, 2021, 11:05 PM IST

ओमायक्रॉनची लाट नाही, तर त्सुनामी; आजची रुग्णसंख्या पाहून फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य

फ्रान्स आणि अमेरिकेत आज पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झालीये. हा संपूर्ण जगासाठी इशारा आहे.

Dec 29, 2021, 10:10 PM IST

या 7 गोष्टी कराल तर ओमायक्रॉन तुमच्या जवळही फिरकणार नाही

कोरोनापासून असा करा स्वतःचा बचाव 

Dec 29, 2021, 02:43 PM IST

31 डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन करताय? आधी ही बातमी वाचा

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी 31 डिसेंबर कार्यक्रमाबाबत काय सांगितलं

Dec 29, 2021, 02:35 PM IST

Supriya Sule Corona Positive | खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली माहिती

Dec 29, 2021, 01:59 PM IST

Rajesh Tope | राज्यात कोरोनाची तिसरी लाट? निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले ?

राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात (Maharashtra Corona Update) काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

Dec 28, 2021, 09:58 PM IST

Maharashtra Lockdown | "लोकांचा जीव महत्त्वाचा", लॉकडाऊन लावणार की नाही, काय म्हणाले अस्लम शेख?

 राज्यासह मुंबईतही कोरोनासह (Corona Variant Omicron)  ओमायक्रॉनचा जोर वाढतोय. दररोज वाढणाऱ्या या आकड्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. 

 

Dec 28, 2021, 09:08 PM IST

Corona | बोंबला| मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक भावी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात

 देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron Variant)  धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. या दरम्यान कोरोना (Corona) रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. 

Dec 28, 2021, 07:51 PM IST

Omicron | ओमयाक्रॉनचं सर्वात पहिल लक्षण, संक्रमण होण्याआधीच व्हा सावधान

जगात वेगाने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन वेगाने पसरतोय. राज्यास देशातही ओमायक्रॉनचे दररोज मोजकेच पण सातत्याने रुग्ण आढळत आहेत.

Dec 28, 2021, 05:53 PM IST

दिल्लीत ओमायक्रॉनचं संकट, शाळा, कॉलेज, जिम आणि सिनेमा हॉल पुन्हा बंद

नवी दिल्लीत कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच काही निर्बंधही लादण्यात आले आहेत.

Dec 28, 2021, 03:27 PM IST

कोरोनाकडे दुर्लक्ष केलं आणि जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीने असा जीव गमावला

त्याने तर हे मानने सुरू केले होते की, मला कोरोना काहीही करु शकत नाही.

Dec 28, 2021, 01:57 PM IST

Omicron Variant | ओमायक्रॉनची 2 सर्वात मोठी लक्षणं, जाणून घ्या स्वत:ला कसं सुरक्षित ठेवायचं

संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचं (Omicron Variant) संकट ओढावलंय. या ओमायक्रॉनमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.

Dec 27, 2021, 07:20 PM IST