covid 19 0

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचा विस्फोट, रुग्णदरात विक्रमी वाढ, पाहा दिवसभरात किती रुग्ण?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा (Mumbai Corona Update) स्फोट झाला आहे. 

Jan 6, 2022, 08:02 PM IST

इतर व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन का आहे वेगळा?

ओमायक्रॉनचा प्रसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत खूप वेगाने होतो. 

Jan 6, 2022, 08:52 AM IST

Virat Kohli च्या बेस्ट फ्रेंडला कोरोनाची लागण

अनेक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

Jan 5, 2022, 12:27 PM IST

IPL ला पुन्हा कोरोनाचा फटका; काय असेल भविष्य?

कोरोनाचा फटका काही प्रमाणात क्रिकेटलाही बसला आहे.

Jan 5, 2022, 10:20 AM IST

IPL 2022 वर कोरोनाचं संकट, लिलावाची तारीख पुढे जाण्याची शक्यता

जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, असं असताना आता आयपीएल 2022 च्या लिलावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Jan 4, 2022, 08:45 PM IST

कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज मोठी वाढ, राज्यात इतक्या जणांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Jan 4, 2022, 08:30 PM IST

मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट, पुण्यात ही परिस्थिती चिंताजनक

मुंबईत आज 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Jan 4, 2022, 08:15 PM IST

आताची मोठी बातमी! मुंबई, ठाणेपाठोपाठ आता पुण्यातही 'शाळा बंद'

कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे

Jan 4, 2022, 05:48 PM IST

माजी क्रिकेटर जडेजाचं निधन, कोरोनाने घेतला जीव.. क्रिकेट जगतात शोक

क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत दुःखद बातमी 

Jan 4, 2022, 03:23 PM IST

15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं आजपासून लसीकरण, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल?

मुंबईच्या 9 लसीकरण केंद्रावर लसीकरण केलं जाणार

Jan 3, 2022, 07:21 AM IST

Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा

Omicron damange Lungs? तज्ज्ञांकडून मोठा खुलासा 

Jan 3, 2022, 06:35 AM IST

अस्वच्छ मास्क घालणं पडणार भारी, गंभीर आजाराला सामोर जावं लागण

तुम्ही मास्क व्यवस्थित घालताय ना? 

Jan 2, 2022, 11:47 AM IST
Molnupiravir For Treatment On Covid 19 Approved In India PT40S

VIDEO : कोरोनावर तोंडावाटे घ्यायचे औषध आठवडाभरात बाजारात

VIDEO : कोरोनावर तोंडावाटे घ्यायचे औषध आठवडाभरात बाजारात

Jan 2, 2022, 09:15 AM IST

देशात झपाट्याने वाढू लागली Omicron ची प्रकरणं, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

ओमायक्रॉनची प्रकरणं देशात वाढू लागली आहेत. त्यामुळे सरकार आता कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे.

Dec 31, 2021, 06:01 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात किती नवे रुग्ण?

 राज्यात दिवसेंदिवस (Maharashtra Corona Update) कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढतोय.

Dec 30, 2021, 08:11 PM IST