covid 19 0

Corona Fourth Wave | नको असलेल्या कोरोनाची भारतात चौथी लाट लवकरच?

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात (Corona third wave) आलीय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रूग्णवाढीची भीती व्यक्त होतीय.

 

Mar 14, 2022, 10:59 PM IST

कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध

दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Mar 14, 2022, 12:44 PM IST

ओमिक्रॉननं थैमान घातल्यानंतर आता डेल्टा आणि ओमिक्रॉनची युती

 आता कुठे जग कोरोनातून बाहेर येत मोकळा श्वास घेत होतं. तोच कोरोना (Corona) नवा अवतार घेऊन पुन्हा आलाय.

 

Mar 13, 2022, 09:26 PM IST

कोरोनाचा शेवट जवळ; WHO कडून मोठा खुलासा, उरले फक्त...

कोरोनाचा अंत कधी होणार? ही महामारी कधी संपणार? दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. 

Feb 22, 2022, 09:54 AM IST

तुम्हालाही Corona होऊन गेलाय का? या बातमीकडे दुर्लक्ष करु नका

कोरोना दूर गेलेला असला तरीही तो त्याच्या खुणा मात्र मागे ठेवून गेला आहे हे नाकारता येत नाही. 

 

Feb 17, 2022, 03:51 PM IST
Alert Central Govt Employee As Covid 19 Relief To Get Close PT57S

VIDEO! कोविड-१९ रिलीफ स्कीम मार्चपासून बंद होणार

Alert Central Govt Employee As Covid 19 Relief To Get Close

Feb 15, 2022, 08:55 PM IST

पैसे कमावण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णांच्या जिवाशी खेळ केला; किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiyas serious allegation : जी कंपनी अस्तित्वातच नाही. तिच्या नावे बनावट कागदपत्र जमा करून सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्तांनी 13 कंत्राटं दिली. असा आरोप भाजपनेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.

Feb 15, 2022, 11:46 AM IST
Corona Rules Will Be Normal SOON PT1M8S

Corona | कोरोनाचा अवघ्या 48 तासात खात्मा, या कंपनीचा दावा

 कोरोनाने (Corona Virus)  गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जगाच्याच नाकी नऊ आणले. 

 

Feb 9, 2022, 06:54 PM IST

Rajesh Tope | राज्यात निर्बंध वाढणार की कमी होणार?

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्बंधाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 4, 2022, 09:13 PM IST

Salary | नोकरदारांसाठी गूड न्यूज, 2022 मध्ये वाढणार 10 टक्के पगार?

कोरोनामुळे गेली 2 वर्ष फार वाईट गेली. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

Jan 28, 2022, 09:19 PM IST

2 महिन्यांत कोरोनाचा अंत !, शास्त्रज्ञांनी केला दावा

 IIT मद्रासच्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यात देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग राष्ट्रीय स्तरावर शिगेला पोहोचू शकतो, म्हणजेच 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळेल.

Jan 25, 2022, 09:18 AM IST