covid 19

Maharashtra Demand Of Oxygen Rise In a Day For Rising Corona Positives PT1M4S

VIDEO । कोरोनाचा संसर्ग वाढला, ऑक्सिजनच्या मागणीत वाढ

Maharashtra Demand Of Oxygen Rise In a Day For Rising Corona Positives

Jan 8, 2022, 08:20 AM IST

मुंबई - दिल्लीत कोरोनाचा वेगाने संसर्ग, महाराष्ट्रात 364 डॉक्टरांना लागण

Coronavirus Cases : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या  (Coronavirus ) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. 

Jan 8, 2022, 07:33 AM IST

Breaking | आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी; 11 जानेवारीपासून लागू

Quarantine rules for international passengers in India |  देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Jan 7, 2022, 04:45 PM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धारावीतून आली मोठी अपडेट

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा  धोका दिवसागणिक वाढत आहे.  दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे. 

Jan 7, 2022, 01:29 PM IST

Covid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार

Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Jan 7, 2022, 11:45 AM IST

Booster Dose : कोणत्या लशीचा बुस्टर डोस देणार? केंद्र सरकारने दिली माहिती

देशात येत्या 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे 

Jan 6, 2022, 09:56 PM IST

व्हॅक्सीन नाही तर रेशन नाही! छगन भुजबळ यांनी दिला इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

Jan 6, 2022, 06:19 PM IST

Booster Dose च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, एका मिनिटात होऊ शकतं तुमचं बँक खातं रिकामं

कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली ऑनलाइन हॅकर्स सक्रिय झाले आहेत

Jan 6, 2022, 05:56 PM IST

Omicron आणणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने अजून एका धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे.

Jan 6, 2022, 02:47 PM IST

जगात भारी खेळाडूचा व्हिसा रद्द; बरेच तास एअरपोर्टवर ताटकळला

यामुळे खेळाडूला बरेच तास मेलबर्न एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं. 

Jan 6, 2022, 11:25 AM IST

मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि ते रस्त्यावर उतरले...

 देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारी यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी लसीकरण वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. 

Jan 5, 2022, 11:03 AM IST