covid 19

कोरोनानंतर आता या व्हायरसचा 'ताप'

भारतात कोरोना व्हायरसचं संकट अजून निवळलेलं नाही. अशातच आता अजून एका आजाराने डोकं वर काढलं आहे.

Feb 16, 2022, 07:55 AM IST

केंद्र सरकार देणार या कर्मचाऱ्यांना दे धक्का, ही योजना बंद होणार

 केंद्र सरकार मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकाने कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली कोविड-19 रिलिफ स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Feb 15, 2022, 08:04 AM IST

लाखो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार, 'या' देशाने उचचलं कठोर पाऊल

या कठोर निर्णयामुळे लाखो भारतीयांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे

Feb 10, 2022, 04:25 PM IST

कोरोनाच्या महामारीत आणखी एका आजाराचा 'ताप'

राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती देण्यात आली आहे.

Feb 10, 2022, 02:56 PM IST

या गोष्टीचा वास घ्या; कोरोना कुठल्याकुठे पळेल

कोचीनच्या अमृता रूग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांद्वारे केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

Feb 10, 2022, 02:15 PM IST

Covid-19 : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, आता याची गरज नाही!

Covid-19 Guidelines : कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे निर्बंधात सूट देण्यात आली आहे. आता केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. 

Feb 10, 2022, 01:05 PM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत दिले मोठे संकेत

फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.  

Feb 10, 2022, 08:02 AM IST

आताची मोठी बातमी । मुंबई होणार निर्बंधमुक्त? पुन्हा एकदा पूर्वपदावर

 Coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. कोविडचे निर्बंध कमी करण्यात येत असताना आता मुंबई पूर्णपणे निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

Feb 8, 2022, 10:26 AM IST

राज्यात आता नवी नियमावली; कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, जाणून घ्या

Coronaviru in Maharashtra :1 फेब्रुवारी 2022 पासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारीत आदेश लागू केले आहे. (Maharashtra Corona Rules) त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. 

Feb 1, 2022, 09:17 AM IST

आता तुमच्या हातातील मोबाईल करणार कोविड टेस्ट

तंत्रज्ञानाचा वापर करून लोक आता स्मार्टफोनच्या मदतीने कोविड-19 चाचणी करू शकणार आहेत.

Jan 31, 2022, 02:27 PM IST