covid 19

ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती

लहान मुलांना लस आणि मोठ्यांना बुस्टर डोसबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री

Dec 3, 2021, 04:51 PM IST

महाराष्ट्रानंतर दिल्लीतही धाकधूक, Omicron Variant चे आढळले संशयित रूग्ण

आतापर्यंत भारतासह 25हून अधिक देशांमध्ये याची ओमायक्रोन व्हेरिएंट पसरला असल्याची माहिती आहे.

Dec 3, 2021, 03:08 PM IST

Omicron Variantची ही तीन प्रमुख लक्षणं!

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवा स्ट्रेन जगातील इतर देशांमध्ये वेगाने पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Dec 3, 2021, 09:08 AM IST

मोठी बातमी । परदेशातून आलेले आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

Omicron India : जगभरात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus new variant) ओमायक्रोनची (Omicron) भीती अधिक गडद होत चालली आहे.  

Dec 2, 2021, 02:17 PM IST

'कोविड'ने मृत्यू : सरकारची 50 हजारांची मदत मिळण्यासाठी इथं करा अर्ज

कोविड-19 (COVID-19) आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Dec 2, 2021, 11:21 AM IST

'ओमायक्रोन'चा वेगाने प्रसार, सौदी अरेबियातही शिरकाव; WHOकडून गंभीर इशारा

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे  (Omicron Variant) संकट वाढताना दिसून येत आहे.  

Dec 2, 2021, 07:28 AM IST

Corona Update ! तब्बल दीड वर्षानंतर मुंबईत सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

जगभरात ओमायक्रॉनचा धोका असला तरी मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे

Dec 1, 2021, 07:06 PM IST

Omicron चा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय

नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती.

Dec 1, 2021, 06:19 PM IST

Omicrom Variant : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशांबाबत मोठी माहिती समोर

नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून 7 प्रवासी ठाण्यात आले होते

Nov 30, 2021, 07:28 PM IST

Omicron व्हेरिएंटचे देशात किती रुग्ण? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी  केंद्राने सर्व राज्यांना सहा कलमी उपाययोजना सांगितल्या आहेत

Nov 30, 2021, 03:41 PM IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारचे नवे नियम जारी

Covid-19 New Strain : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (new variant Omicron) पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी.  

Nov 30, 2021, 03:40 PM IST

मुंबईतील शाळा उद्या नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार

Reopen School In Mumbai : राज्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 

Nov 30, 2021, 12:33 PM IST

राज्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेला आणखी एक प्रवाशी होम क्वांरटाइन!

COVID-19 new strain​ : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला होम क्वांरटाइन करण्यात आले आहे.  

Nov 30, 2021, 08:49 AM IST

राज्यात शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई, नवी मुंबईत ऑनलाईन वर्ग

Reopen School News : राज्यातल्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू होत आहेत. तरीही ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार.

Nov 30, 2021, 08:19 AM IST