covid 19

'कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य', आरोग्य तज्ज्ञांच्या दाव्याने चिंतेत वाढ

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या (Covid-19) ओमायक्रोन (Omicron) या नवीन प्रकारामुळे भारतातही चिंता वाढू लागली आहे. 

Dec 16, 2021, 07:27 AM IST

सावधान! राज्यात Omicron डोकं वर काढतोय, आज आणखी 4 रुग्ण आढळले

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

Dec 15, 2021, 09:42 PM IST

लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Dec 14, 2021, 09:56 PM IST

Breaking News: राजधानीत आणखी चार जणांना ओमायक्रोनची बाधा

Omicron कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे आणखी चार रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Dec 14, 2021, 01:09 PM IST

ओमायक्रॉन किती धोकादायक, दोन आठवड्यात स्पष्ट; महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन (Omicron) प्रसाराच्या वेगाबाबत येत्या दोन आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रॉन किती धोकादायक हेही समजणार आहे.

Dec 11, 2021, 02:12 PM IST

ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वेहून परतली

ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन विषाणूने राजधानीत खळबळ उडवून दिली आहे.  

Dec 11, 2021, 12:41 PM IST

Corona : देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्येत वाढ, सरकारने दिला गंभीर इशारा

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना सावध केले आहे. 

Dec 11, 2021, 10:05 AM IST

देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे किती रुग्ण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

Dec 10, 2021, 07:04 PM IST
Kalyan Commissioner On Search For109 Missing People Of 295 People PT3M7S

Corona Update : राज्यात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर आणखी कमी

शासनाने निश्चित केलेल्या दरात कोरोना चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक

Dec 6, 2021, 07:59 PM IST

Omicron चा परिणाम नव्या वर्षात दिसून येणार!

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रभाव नवीन वर्षात दिसायला सुरुवात होईल.

Dec 5, 2021, 12:38 PM IST

देशात ओमायक्रोनची दहशत; 4 रूग्णांना नव्या व्हेरिएंटची लागण

आतापर्यंत, भारतातील 4 रुग्णांना ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झाली आहे.

Dec 5, 2021, 08:20 AM IST