covid 19

Corona Update : महाराष्ट्रासाठी Good News, लसीकरणात राज्याने गाठला मोठा टप्पा

महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत मोठा टप्पा गाठला असून आरोग्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे

Nov 9, 2021, 08:47 PM IST

Zydus Cadila Vaccine : किंमत निश्चित! जाणून घ्या एका डोससाठी किती पैसे मोजावे लागतील?

12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे

Nov 8, 2021, 09:43 PM IST

WHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!

कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nov 5, 2021, 09:17 AM IST

मोठी बातमी! भारत बायोटेकच्या Covaxin लशीला WHO ची अखेर मान्यता

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालं आहे. 

Nov 3, 2021, 06:41 PM IST

Covid 19 Vaccination in India: आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, पंतप्रधानांची सूचना

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात 107 कोटीहून अधिक करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Nov 3, 2021, 04:47 PM IST

CORONA UPDATE : महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकडेवारी, मुंबईतही रुग्णसंख्येत घट

खबरदारी घ्या, दिवाळीनिमित्ताने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातच रेल्वेचं दैनंदिन तिकिट मिळू लागल्याने लोकलमध्येही गर्दी वाढू लागली आहे

Nov 1, 2021, 07:48 PM IST

सावधान! 'या' लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका

Delta variant risk : कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत आहे असे वाटत असताना पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. 

Oct 30, 2021, 08:40 AM IST

मुंबईत लोकलबाबत महत्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून...

 Mumbai Local: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे. 

Oct 28, 2021, 10:53 AM IST

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

Dilip Walse Patil Corona Positive :  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Oct 28, 2021, 10:09 AM IST

दिलासादायक! महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?, आज पहिल्यांदाच 'इतकी' रुग्णसंख्या

राज्यासह मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे

Oct 25, 2021, 08:12 PM IST

इंग्लंड पाठोपाठ भारतातही अलर्ट! कोरोनाच्या नव्या खतरनाक variant चा धोका

वेगानं पसरणारा कोरोनाचा नव्या AY.4.2 variant नेमका काय?

Oct 24, 2021, 08:26 PM IST

Covaxinला WHOकडून आपत्कालीन वापराची मान्यता कधी मिळेल? WHO अधिकारी म्हणतात...

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अजूनही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. 

Oct 23, 2021, 09:02 AM IST

चीनमध्ये कोरोना परतला; शाळा, विमानसेवा बंद तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन

Corona returns in China​ : चीनमध्ये कोरोना परतला आहे. कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील शाळा आणि विमान सेवा वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. 

Oct 22, 2021, 08:21 AM IST

राज्यात आता महाविद्यालयांत खास लसीकरण मोहीम, या तारखेपासून सुरुवात

Coronavirus in Maharashtra : राज्य सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 22, 2021, 07:06 AM IST

CORONA UPDATE : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे?

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरून सुमारे दीड हजारांपर्यंत खाली आला आहे

Oct 21, 2021, 10:30 PM IST