covid19

आधी कोव्हिड रिपोर्ट आणा मग उपचाराचं बघू, रुग्णालयांचा उपचारास नकार! सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं निधन

कमलाकर यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दोन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटूंबियांनी केली आहे.

Apr 15, 2021, 09:15 AM IST

... तर आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना? भाजपची महाविकास आघाडीवर जळजळीत टीका

 आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत ट्विट केले आहे.

Apr 13, 2021, 03:02 PM IST

राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याची वेळ आली असेल तर....सोनिया गांधी यांचे मोंदींना पत्र

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

Apr 13, 2021, 12:38 PM IST

वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा; प्रवीण दरेकर

 विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Apr 13, 2021, 11:56 AM IST

Coronavirusवर अक्षय कुमारने केली मात, पत्नी ट्विंकल खन्नाने सांगितले आता कशी आहे अक्षयची तब्येत

ट्विंकल खन्नाने तिच्या ऑफिशल इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मोनोक्रोम कॅरिकेचरमध्ये एका कपलचा फोटो शेअर केला आहे. या चित्राद्वारे तिने अक्षय कुमारच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

Apr 12, 2021, 09:36 PM IST

अखेर ज्याची भीती होती तेच झालं, बगाड यात्रेनंतर कोरोनाचं थैमान वाढलं

 साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा काढण्यात आली होती. त्यामुळे आता या परिसरात मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे.

Apr 12, 2021, 11:43 AM IST

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा उद्रेक, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

 सर्वोच्च न्यायालयाच कोरोनाचा उद्रेक

Apr 12, 2021, 10:09 AM IST

CBSE Board च्या परीक्षा रद्द करा; प्रियंका गांधी यांची मागणी

 देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या अशी मागणी कॉंग्रेसनेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी केली आहे

Apr 11, 2021, 04:24 PM IST

लॉकडाऊनसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी काय मांडली मतं, वाचा एका क्लिकवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.  
 या बैठकीत कोणकोणत्या नेत्यांनी काय मते मांडली पाहूयात
 

Apr 10, 2021, 07:07 PM IST

देशात कोरोनाचा महाविस्फोट; मृत्यूंच्या संख्येतही वाढ

देशातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

Apr 10, 2021, 10:59 AM IST

विकेंड लॉकडाऊनबाबत कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नियमावली जारी; वाचा सविस्तर

 कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. 

Apr 9, 2021, 03:57 PM IST

कोरोनाच्या दहशतीने मुंबईकरांची लोकलकडे पाठ; महिनाभरात प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट

कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने लोकल ट्रेन मधील गर्दीत घट झाल्याचे दिसून येत आहे. 

Apr 9, 2021, 08:47 AM IST

शरद पवारांनी घेतला कोविड-१९ लसीचा दुसरा डोस

वैद्यकीय टीमचे मानले आभार

Apr 7, 2021, 10:57 AM IST