covid19

सुखद बातमी! या देशाने कोरोना निर्बंध हटवले; सार्वजनिक ठिकाणी मास्कही बंधनकारक नाही

 इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात आली.  त्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत होत आहे. सरकारने काही निर्बंध हटवत शाळा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

Apr 19, 2021, 09:04 AM IST

'ते ब्राम्हण असल्याने भविष्य खरे ठरतील असे वाटत होतं, पण...'; खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे जळगाव येथे आयोजित एका रक्तदान शिबिरात बोलत होते.

Apr 18, 2021, 03:55 PM IST

Remdisivir Injectionचे दर कमी करण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय

रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे Remdisivir Injectionची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भासत होती.

Apr 17, 2021, 07:02 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःचा कसा बचाव कराल? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश असावा आणि कोणत्या नाही

न्युट्रिशन आणि हायड्रेशनमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते

Apr 17, 2021, 12:20 PM IST

होम डिलिव्हरी करायची असेल तर ई पास घ्या! या शहरात नियम लागू

अत्यावश्यक कारणे सांगून होणारी रस्त्यावरची गर्दी पाहता प्रशासनाने निर्बंध आणखी कठोर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 17, 2021, 07:38 AM IST

राजधानीत कोरोनाचं तांडव! एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे.

Apr 17, 2021, 07:11 AM IST

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन कमी झाल्याचा फोन येताच आमदाराने लावली फिल्डिंग; MP, छत्तीसगडमधून आले तातडीने सिलेंडर

गोंदीया जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे

Apr 16, 2021, 04:02 PM IST

तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात तयार होतोय रेमडिसिवीरचा कच्चा माल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडिसिवीरची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गीत रुग्णांना डॉक्टरांकडून रेमडिसिवीरचा डोस दिला जातो. कोरोनात हे इंजेक्शन प्रभावी ठरत असते.

Apr 16, 2021, 03:15 PM IST

'तारक मेहता..' मालिकेच्या 4 कलाकारांना कोरोनाची लागण, निर्माते म्हणाले...

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

 

Apr 16, 2021, 10:11 AM IST

काय चाललंय हे? नाशिक शहरात होताहेत धक्कादायक मृत्यू

नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे धक्कादायक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

Apr 16, 2021, 09:12 AM IST

नितिन गडकरींचा गंभीर इशारा! यापेक्षाही कठीण परिस्थितीसाठी तयार रहा

 कोरोना व्हायरस आणखी किती खतरनाक होऊ शकतो. आणि केव्हा पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही.  

Apr 16, 2021, 08:35 AM IST

ब्रेक दि चेन! राज्यातील निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

राज्यातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांबाबत असणाऱ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे...

Apr 15, 2021, 04:03 PM IST

रस्त्यावर फिरतायत यमराज आणि यमदूत, नक्की काय सुरुयं ?

कोरोना संसर्ग दिवसेंदिवस भयानक रूप धारण करतोय.

Apr 15, 2021, 02:22 PM IST