cricket news

T20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद

T20 World Cup 2022: T20  वर्ल्ड कप 2022 च्या दरम्यान टीम इंडिया मोठ्या वादात सापडली आहे. भारत-बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठे विधान केले आहे.

Nov 4, 2022, 08:17 AM IST

T20 World Cup: दिग्गज क्रिकेटरचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, वाद पेटणार...

टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेतल्या दोन सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) केलं 'हे' गंभीर कृत्य, काय आहे नेमकं प्रकरण... वाचा

Nov 3, 2022, 11:54 PM IST

Suryakumar Yadav चा पत्नीसोबत ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर फेरफटका, फोटो झाले Viral

Suryakumar Yadav and Devisha Shetty : सुर्यकुमार यादवने पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांसोबत ऑस्ट्रेलियात वेळ घालवत आहेत.

Nov 3, 2022, 05:22 PM IST

के. एल. राहुलचा मॅचविनिंग थ्रो, वादळी खेळी करणाऱ्या दासला माघारी धाडलं!

सामना फिरवणाऱ्या राहुलचा बुलेट थ्रो पाहिलात का? पाहा Video 

Nov 2, 2022, 05:34 PM IST

T20 World Cup 2022: कसं ठरवलं जातं नेट-रनरेट? ग्रुप-1 च्या सर्व टीम्सचं गणित बिघडणार?

हे नेट रनरेट आहे नेमकं काय? आणि हे नेट रन-रेट कसं काढलं जातं हे पाहूया

Nov 2, 2022, 04:49 PM IST

Rohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Nov 2, 2022, 09:28 AM IST

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे.  विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.

Nov 2, 2022, 06:41 AM IST

LIVE सामन्यात राशिद खानचा राडा, AFG vs SL मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

AFG vs SL,T20 World Cup : झालं असं की... राशिद खान (Rashid Khan) म्हणजे स्पिनचा नवा बादशाह, भल्या भल्या फलंदाजांना त्याच्या समोर टिकता आलं नाही. अशातच...

Nov 1, 2022, 11:20 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

Team India मध्ये या खेळाडूचं स्थान धोक्यात, T20 world cup नंतर करिअरवर प्रश्नचिन्ह

Team India मध्ये या खेळाडूचं स्थान धोक्यात आल्याने T20 World cup नंतर वापसी अशक्य असल्याचं दिसतंय.

Nov 1, 2022, 08:46 PM IST

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत.

Nov 1, 2022, 06:11 PM IST

IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..

दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती. 

 

Nov 1, 2022, 04:30 PM IST

श्रीलंकेने अफगाणिस्तानला दाखवला घरचा रस्ता, पॉईंट टेबलमध्येही आघाडी!

वर्ल्डकपमधून अफगाणिस्तानला संघ झाला बाहेर!

Nov 1, 2022, 03:56 PM IST

T20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"

T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. 

Oct 31, 2022, 05:10 PM IST

T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; "या दोघांना टीमबाहेर करा"

T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. 

Oct 31, 2022, 04:42 PM IST