रोहित-विराटचं कमबॅक, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ODI साठी टीम इंडियाची Playing XI ठरली
Team India Ind vs SL : टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला धुव्वा उडवल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलं असून शुक्रवारी म्हणजे 2 ऑगस्टला भारत-श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Aug 1, 2024, 04:55 PM ISTखतम, टाटा, बाय-बाय! श्रीलंका मालिकेनंतर टीम इंडियाच्या 'या' खेळाडूविरुद्ध Happy Retirement ट्रेंड
IND vs SL T20 Series Happy Retirement : श्रीलंका दौऱ्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला क्लीन स्विप दिला. या दौऱ्यापासून आपल्या नव्या कारकिर्दिची गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने दणदणीत सुरुवात केलीय.
Jul 31, 2024, 08:48 PM ISTICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेप
ICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
Jul 31, 2024, 05:00 PM ISTऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, राहुल द्रविड म्हणतो... 'ड्रेसिंग रुममध्ये मी जेव्हा..',
Rahul Dravid On Cricket in Olympics : चार वर्षांनंतर लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. त्यावर बोलताना राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं.
Jul 29, 2024, 06:46 PM ISTKamindu Mendis : गोलंदाज दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतात का? आयसीसीचा नियम काय सांगतो?
ICC rules For Bowls From Both Arms : श्रीलंकेचा फिरकीपटू कामिंडू मेंडिस (Kamindu Mendis) याने भारताविरुद्ध दोन्ही हाताने बॉलिंग केली. क्रिडाविश्वात ही नवी घटना होती.
Jul 28, 2024, 06:15 PM ISTIND vs SL 1st T20 : पहिल्या टी-ट्वेंटीपूर्वी धक्कादायक घटना, या खेळाडूला तातडीने रुग्णालयात हलवलं
IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
Jul 26, 2024, 11:20 PM ISTIND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर
Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Jul 26, 2024, 08:50 PM ISTसूर्यकुमारला कॅप्टन केल्यामुळे जसप्रीत बुमराह नाराज? बीसीसीआयला दिले स्पष्ट संकेत, म्हणाला 'मी स्वत:हून मागणार नाही पण...'
Jasprit Bumrah reveals his favourite captain : रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटी कॅप्टन्सीच्या शर्यतीत होता. मात्र, सूर्यकुमार यादवला जबाबदारी देण्यात आली. अशातच बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 06:36 PM IST'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTChampions Trophy : टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जावं का? हरभजन सिंगने चोळलं जखमेवर मीठ, म्हणतो...
Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये.
Jul 26, 2024, 04:21 PM ISTविराट कोहली मोडणार सचिनचा 100 शतकांचा विक्रम? 2027 पर्यंत प्रत्येक वर्षी इतक्या शतकांची गरज
Virat Kohli : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकांची नोंद आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते सचिनचा हा विक्रम मोडू शकेल असा एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली.
Jul 26, 2024, 02:29 PM ISTपाकिस्तानात येऊन खेळणं ही टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडुंसाठी चांगली संधी, शोएब मलिक असं का म्हणाला?
Champions Trophy 2025: टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी,यासाठी पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने टीम इंडियाला विनंती केली आहे.
Jul 26, 2024, 11:02 AM ISTटीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल
India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी जबरदस्त प्लान तयार केला आहे. पल्लेकेलेतल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी गौतम गंभीरने चक्क सुनील नरेनची मदत घेतली आहे.
Jul 25, 2024, 06:59 PM ISTश्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळ
Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.
Jul 25, 2024, 05:53 PM ISTनवा कर्णधार, नवा प्रशिक्षक आणि नवे ओपनर्स... लंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात अशी आहे Playing XI
India vs Sri Lanka First T20 : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी20 मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला रंगणार आहे.
Jul 25, 2024, 05:03 PM IST