Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTअरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
क्रिकेटच्या स्वागत पोस्टवरुन खडाजंगी, 'सरनाईकांचा स्वार्थीपणा दिसला'- रोहित पवार
Rohit Pawar statement 'Selfishness of the captains is seen'
Jul 5, 2024, 07:55 PM ISTMumbai : टीम इंडियाच्या स्वागतासाठी पावसाचीही हजेरी
Mumbai : Rain welcome team india
Jul 4, 2024, 05:55 PM ISTMumbai : मुंबईकर क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह
Mumbai : Little fan reaction on team india
Jul 4, 2024, 05:50 PM ISTMumbai : टीम इंडियातील मुंबईचे खेळाडू मुख्यमंत्र्यांना भेटणार
Mumbai : Team india in vidhanbhavan
Jul 4, 2024, 05:45 PM ISTMumbai : टीम इंडिया स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी
Mumbai : Marine drive crowd increse
Jul 4, 2024, 05:35 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2 ग्रुप, भारताची लढत 'या' संघांशी
Champions Trophy Scheduled : चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार 1 मार्चला भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगमार आहे. यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार आहे.
Jul 3, 2024, 09:21 PM IST'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधान
Cricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मात्र या जोडीसंदर्भातील एक रंजक खुलासा ज्येष्ठ अभिनेत्रीने केला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात...
Jul 3, 2024, 06:12 PM IST'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा
Gautam Gambhir About World Cup Match: गौतम गंभीरने एका मुलाखतीमध्ये या सामन्यासंदर्भात खुलासा केला आहे. गंभीरने आपल्याला हा सामना आजही जसाच्या तसा आठवतो असं सांगत नेमकं काय घडलेलं हे सांगितलं आहे.
Jul 3, 2024, 03:32 PM IST'रोहितचा त्यारात्री फोन आला नसता तर...', ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा!
Rahul Dravid Last Dressing room Speech : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. अशातच अखेरच्या भाषणावेळी राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या (Rahul Dravid on Rohit Sharma) फोन कॉलची खास आठवण काढली.
Jul 2, 2024, 06:23 PM IST
रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं
Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.
Jul 1, 2024, 11:43 AM ISTटी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?
Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Jun 30, 2024, 11:33 PM ISTJasprit Bumrah : विजयाचा आनंद मुलासोबत शेअर करणारा 'बाप'माणूस... जसप्रीत बुमराह Complete Family Man
भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला.
Jun 30, 2024, 11:50 AM ISTT20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा रिकॉर्ड प्राइज मनी! चॅम्पियन टीम इंडियाला 204000000, तर पराभूत संघही मालामाल
T20 World Cup 2024 Prize Money : यंदा ICC T20 World Cup 2024 मधील विजेत्या संघाला रिकॉर्ड प्राइज मनी मिळालीय. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव झालाय. किती पैसे मिळतील पाहूयात.
Jun 30, 2024, 08:37 AM IST