गौतम गंभीरसाठी BCCI ने उडला खजाना, पगार कोट्यवधीत... 16 दिवसांच्या लंका दौऱ्यासाठी किती रुपये?
Gautam Gambhir Package : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली असून येत्या 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापासून गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु होणार आहे.
Jul 24, 2024, 02:46 PM IST
विराट कोहलीला 'ते' व्हिडिओ पाहायला आवडतात, पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
Viral Kohli Video : स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यात विराट कोहली एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. या दौऱ्याआधी विराटचा मित्र आणि माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने मोठा खुलासा केला आहे.
Jul 23, 2024, 06:01 PM ISTठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार
Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
Jul 23, 2024, 04:57 PM ISTभारतीय गोलंदाजांना ट्रेनिंग देणार मुंबईचा 'हा' दिग्गज?
Team India Tour of Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. येत्या 26 जुलैपासून टीम इंडिया आणि श्रीलंकेदरम्यान टी20 मालिकेला सुरुवात होईल.
Jul 22, 2024, 10:05 PM ISTTeam India ODI Captain: रोहित शर्मा नंतर वनडेचा कॅप्टन कोण? पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी दिले स्पष्ट संकेत
Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.
Jul 22, 2024, 04:20 PM ISTहार्दिक पांड्याचा गेम झालाय? संघातील सहकाऱ्यांनीच केला घात? अजित आगरकरांचा मोठा खुलासा
Ajit Agarkar On Hardik Pandya : हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची (Suryakumar yadav) कॅप्टन म्हणून निवड का केली गेली? असा सवाल विचारला जात आहे. यावर उत्तर देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.
Jul 22, 2024, 03:33 PM ISTPHOTO: रोहित-विराटचं टीम इंडियामधलं भविष्य काय? गौतम गंभीरने थेटच सांगितलं, 'मोठ्या स्पर्धांमध्ये ते...'
Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भवितव्यासंदर्भात आणि खास करुन त्यांच्या भारतीय संघातील स्थानासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणाला आहे पाहूयात...
Jul 22, 2024, 03:16 PM IST
Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Jul 21, 2024, 04:44 PM ISTहार्दिक पांड्या, ऋषभ पंत नाही तर 'हा' खेळाडू रोहित शर्माचा उत्तराधिकारी, BCCI ने दिले स्पष्ट संकेत
Team India Future Captain : श्रीलंका दौऱ्यातील टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली. पण खेळाडूंची निवड करताना बीसीसीआयने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. रोहित शर्मानंतर टीम इंडियाची धुरा कोणाकडे असणार याचे स्पष्ट संकेतच बीसीसीआयने दिले आहेत.
Jul 19, 2024, 04:07 PM ISTHardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
Jul 18, 2024, 09:47 PM ISTDIVORCED! ज्याची चर्चा होती तेच घडलं! हार्दिक-नताशाचा घटस्फोट... पांड्याची भावूक पोस्ट
Hardik Pandya Natasha Divorce: टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी घटस्फोट घेतला आहे. पांड्याने याची माहिती दिली.
Jul 18, 2024, 09:21 PM ISTगौतम गंभीरचा पहिला मास्टर स्ट्रोक, जय शाहंनी घेतलं नमतं... आवडता खेळाडू बनला टी20 चा कर्णधार
Team India T20 Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय संघासाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. येत्या 27 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे.
Jul 18, 2024, 08:09 PM ISTTeam India: रोहित, कोहलीला खेळावंच लागणार! श्रीलंकेविरूद्ध वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा
Team India: 2 ऑगस्टपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. अशातच बीसीसीआयने वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Jul 18, 2024, 07:48 PM ISTगंभीर गुरुजींचा हंटर! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय
Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणआर होती. पण आता त्यांची सुट्टी रद्द झाल्याचं समोर येतंय.
Jul 18, 2024, 05:20 PM ISTकपिल देवबरोबरच्या 'या' दिग्गज खेळाडूला ओळखलंत का?
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज माजी कर्णधार कपिल देव यांचा हा फोटो असून या फोटोत आणखी एक दिग्गज खेळाडू आहे. पण त्यांचा फिटनेस पाहून चाहत्यांना त्यांना ओळखणं कठिण झालं आहे.
Jul 17, 2024, 10:30 PM IST