cricket

दिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...

Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 

Aug 12, 2024, 04:33 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भिडणार? बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी मोठी स्पर्धा

Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

Aug 12, 2024, 03:28 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षक काळातील 'हा' सर्वात कठिण काळ, राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा

Team India Former Head Coach Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात सर्वात कठिण काळ कोणता होता, याबाबत राहुल द्रविड यांनी सांगितलं आहे. 

Aug 10, 2024, 04:06 PM IST

Vinod Kambli चा 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा Video समोर, म्हणाला 'माझी तब्येत...'

Vinod Kambli Video : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचा जीवलग मित्र विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्यामध्ये त्याला नीट उभ काय चालताही येत नाही. अशात विनोद कांबळीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्याने आपल्या तब्येतीबद्दल अपडेट दिलंय. 

Aug 10, 2024, 09:13 AM IST

बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय?

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशमध्ये दोन महिन्यांनी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 

Aug 9, 2024, 05:20 PM IST

आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?

IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे. 

Aug 6, 2024, 05:14 PM IST

निवृत्ती घेतलेला दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात, टी20 लीगमध्ये 'रॉयल्स' संघाकडून खेळणार

Dinesh Kartik : आयपीएलमध्ये बराच काळ खेळणाऱ्या 39 वर्षीय दिनेश कार्तिकने जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता दिनेश कार्तिक पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Aug 6, 2024, 03:45 PM IST

क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? काय आहे नियम

Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे. 

 

Aug 5, 2024, 09:23 PM IST

म्हणून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं कारण...

IND vs SL, 2nd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल सारखे स्टार फलंदाज संघात असतानाही टीम इंडिया अवघ्या 208 धावांवर ऑलआऊट झाली.

Aug 5, 2024, 04:09 PM IST

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Aug 4, 2024, 04:15 PM IST

Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!

Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. 

Aug 3, 2024, 04:22 PM IST

रोहित शर्माची महाविक्रमाला गवसणी, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

Rohit Sharma : भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला.  पण या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरलाय. 

Aug 2, 2024, 10:51 PM IST

आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?

IPL : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साटी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधल्या सर्व दहा फ्रँचाईजीने विदेशी खेळाडूंच्या लिलाबाबत मोठी मागणी केली आहे. 

Aug 2, 2024, 07:10 PM IST

उरले काही तास! रोहित शर्मा टाकणार धोनी-द्रविडला मागे... या महाविक्रमावर लक्ष्य

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरु व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. भारत-श्रीलंकादरम्यान कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

Aug 1, 2024, 09:28 PM IST

टीम इंडियाकडून सातत्याने दुर्लक्ष, आता 'या' देशात खेळणार व्यंकटेश अय्यर

Vyankatesh Iyer : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलंय. तर दुसरीकडे टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे.

Aug 1, 2024, 07:14 PM IST