cricket

रोहित शर्माला मैदानात एवढा राग का येतो? मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरने केला खुलासा, VIDEO

टीम इंडियाचे काही खेळाडू बुधवारी एका अवॉर्ड शोमध्ये संमेलित झाले होते. यात त्यांनी रोहित शर्माबाबत बोलताना सांगितले की, त्याला राग का येतो आणि तो कशा प्रकारे स्वतः राग व्यक्त करतो? सध्या शमी आणि अय्यरने रोहितबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 22, 2024, 06:41 PM IST

राहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार?

Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आयपीएलच्या नव्या हंगामात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते.

 

Aug 22, 2024, 05:50 PM IST

IPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत. 

Aug 22, 2024, 04:09 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू पांढरे कपडेच का वापरतात?

एकदिवसीय, कसोटी किंवा मग टी20 सामने असो. प्रत्येक सामन्याचं एक वेगळेपण असतं. तुम्हाला असं एखादं कमाल वेगळेपण माहितीये? 

 

Aug 22, 2024, 03:50 PM IST

ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?

All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.

 

Aug 21, 2024, 07:00 PM IST

बांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार महिला टी 20 वर्ल्ड कप, ICC ने दिली मोठी अपडेट

बांगलादेशमध्ये बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे वर्ल्ड कप खेळवणे सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नसून वर्ल्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण बदलावे अशी मागणी अनेक देशांकडून केली जात होती. 

Aug 20, 2024, 09:22 PM IST

वामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो

अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

Aug 20, 2024, 04:08 PM IST

एम एस धोनीचा देसी अंदाज, मित्रांसोबत ढाब्यावर मोकळ्या आकाशाखाली केली पार्टी Photo

सध्या धोनीचा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी आपल्या काही मित्रमंडळींसोबत मोकळ्या आकाशाखाली एका साध्या ढाब्यावर पार्टी करताना दिसतोय. 

Aug 20, 2024, 03:14 PM IST

6,6,6,1nb,6, 0,1nb,7nb,6,6...; मैदानात फलंदाजाचं वादळ, ओव्हरमध्ये ठोकल्या 39 धावा; मोडला युवराजचा 17 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

सामोआच्या डॅरियस व्हिसरने (Samoa's Darius Visser) वानुआतुविरुद्धच्या सामन्यात 39 धावा देऊन एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा पुरुषांचा T20I विश्वविक्रम मोडीत काढला.

 

Aug 20, 2024, 02:45 PM IST

तीच अ‍ॅक्शन, तोच वेग, तसाच यॉर्कर! टीम इंडियाला भेटली 'लेडी बुमराह'... Video पाहून थक्क व्हाल

Lady Bumrah : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्कूल ड्रेस परिधान केलेली एक मुलगी गोलंदाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलीची बॉलिंग अॅक्शन हुबेहुब बुम बुम बुमराहसारखी आहे.

Aug 19, 2024, 06:51 PM IST

Mohammad Shami : टीम इंडियात मोहम्मद शमीचं पुनरागमन कधी होणार? जय शहांनी दिली मोठी अपडेट

वनडे  वर्ल्ड कपनंतर शमीची सर्जरी करण्यात आली होती, ज्यामधून तो पूर्णपणे बरा न झाल्याने क्रिकेटच्या मैदानात अद्याप पुनरागमन करू शकला नाही. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समधून शमीचे पुनरागमन कधी होणार याविषयी माहिती समोर येत आहे. 

Aug 19, 2024, 06:27 PM IST

IPL मेगा ऑक्शनआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ, केकेआर नाही तर 'या' संघातून खेळायचंय?

Rinku Singh Statment on IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. पण त्याआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Aug 19, 2024, 06:01 PM IST

Rinku Singh : रिंकू सिंहला IPL मध्ये 'या' टीमकडून खेळायचंय, मेगा ऑक्शनपूर्वी व्यक्त केली इच्छा

कोलकाता नाईट रायडर्स या टीमचा स्टार प्लेअर रिंकू सिंहने मेगा ऑक्शनपूर्वी त्याला कोणत्या टीममध्ये जायला आवडेल याविषयी भाष्य केलं आहे.  

Aug 19, 2024, 05:33 PM IST

U19 महिला टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारताची मॅच कोणासोबत आणि कधी?

आयसीसीने मलेशियाला होणाऱ्या आगामी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची घोषणा केली आहे.

Aug 18, 2024, 05:31 PM IST

IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. 

Aug 18, 2024, 04:29 PM IST