cricket

पाकिस्तानी खेळाडूवर भडकले अंपायर, म्हणाले 'प्रत्येक बॉलवर ओरडतो, कबुतर सारख्या उड्या मारतो'

रिझवानच्या विकेटकिपिंग स्टाईलवरून भारतीय अंपायर अनिल चौधरी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आलं आहे. 

Aug 25, 2024, 05:16 PM IST

गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Aug 25, 2024, 03:21 PM IST

विराट कोहली की क्रिस्टियानो रोनाल्डो कोण जास्त श्रीमंत?

विराट कोहली आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे दोघे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघांची फॅन फॉलोईंग सुद्धा तगडी असून त्यांचे चाहते जगभरात आहेत. 

Aug 24, 2024, 10:33 PM IST

रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? पत्नी रितिकाच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान रोहितची पत्नी रितिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 24, 2024, 08:41 PM IST

40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस

ऑक्शनमध्ये काही क्रिकेटर्सने त्यांच्या वस्तू लिलावासाठी दिल्या होत्या. ज्यापैकी विराट कोहलीच्या जर्सीवर 40 लाखांची बोली लावण्यात आली. 

Aug 24, 2024, 06:42 PM IST

6,6,6,6... 'या' फलंदाजाने सूर्याचाही विक्रम मोडला

Cricket : टी20 क्रिकेट म्हणजे चौकार, षटकारांची बरसात. आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत विंडिजच्या निकोलस पूरनने टीम इंडियाच्या सूर्यसुमारलाही मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने सात षटकार लगावले.

Aug 24, 2024, 05:11 PM IST

शिखर धवनने नकळत सेहवागला दिलं होतं दुःख, निवृत्ती घेतल्यावर पोस्ट लिहून केला खुलासा

वीरेंद्र  सेहवागने एका पोस्टद्वारे धवन याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.   

Aug 24, 2024, 04:05 PM IST

क्रिकेटमधून का घेतली तडकाफडकी निवृत्ती? रिटायरमेंटनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया

सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर शिखर धवनने एका मुलाखतीत त्याने तडकाफडकी निवृत्ती का घेतली याबाबत खुलासा केला. 

Aug 24, 2024, 03:10 PM IST

शिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा

Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय. 

Aug 24, 2024, 02:49 PM IST
Shikhar Dhawan Announces Retirement From Cricket PT1M48S

VIDEO | शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्ती

Shikhar Dhawan Announces Retirement From Cricket

Aug 24, 2024, 11:30 AM IST

'तर मी युवराजच्या डोक्यात गोळ्या घातल्या असत्या...' योगराज सिंह स्वतःच्याच मुलाबाबत असं का म्हणाले होते?

योगराज सिंह त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. असंच एक वक्तव्य त्यांनी स्वतःचा मुलगा युवराज सिंहबाबत केलं होत ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. 

Aug 23, 2024, 10:27 PM IST

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? लखनऊ-दिल्ली तब्बल 'इतके' कोटी खर्च करण्यासाठी तयार

Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Aug 23, 2024, 08:29 PM IST

केएल राहुलने दिले निवृत्तीचे संकेत? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

राहुलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Aug 23, 2024, 05:25 PM IST

'माझी चूक झाली...' दिनेश कार्तिकने हात जोडून मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकरण?

दिनेश कार्तिकचे ऑलटाइम बेस्ट प्लेईंग 11 चे विधान व्हायरल झाल्यापासून त्याच्यावर चाहते टिका करत होते. तेव्हा दिनेश कार्तिकने अखेर त्याची चूक मान्य करून माफी मागितली. 

Aug 23, 2024, 02:55 PM IST