cricket

टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Jun 30, 2024, 11:33 PM IST

Jasprit Bumrah : विजयाचा आनंद मुलासोबत शेअर करणारा 'बाप'माणूस... जसप्रीत बुमराह Complete Family Man

भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला. 

Jun 30, 2024, 11:50 AM IST

T20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा रिकॉर्ड प्राइज मनी! चॅम्पियन टीम इंडियाला 204000000, तर पराभूत संघही मालामाल

T20 World Cup 2024 Prize Money : यंदा ICC T20 World Cup 2024 मधील विजेत्या संघाला रिकॉर्ड प्राइज मनी मिळालीय. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव झालाय. किती पैसे मिळतील पाहूयात. 

Jun 30, 2024, 08:37 AM IST

IND vs SA Final : टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी

India vs South Africa T20 World Cup Final : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.

Jun 29, 2024, 11:32 PM IST

IND vs SA Final : 'काहीही झालं तरी आम्हीच...', एडन मार्करामचा टीम इंडियाला इशारा, फायनलपूर्वी स्पष्टच म्हणाला...

India vs South Africa T20 World Cup Final : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम (Aiden Markram) याने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 29, 2024, 05:15 PM IST

आयपीएलमधल्या 'या' 7 गोलंदाजांना लागली लॉटरी, बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश

BCCI Contracts : आयपीएलमधल्या सात वेगवान गोलंदाजांना लॉटरी लागली आहे. भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने  फास्ट बॉलिंग कॉन्ट्रॅ्क्टच्या यादीत सात नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलीय.

Jun 27, 2024, 04:00 PM IST

क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहास पहिल्यांदा असं घडलं, एकाच षटकात 43 धावा... विश्वास नसेल तर Video पाहा

Cricket Video : क्रिकेट खेळात विक्रम मोडणं आणि नवे विक्रम रचले जाणं हे घडत असतं. पण क्रिकेटच्या इतिहासात असा एक विक्रम रचला गेलाय जो यापूर्वी कधी घडला नव्हता आणि पुढे घडला जाईल याची शाश्वती नाही.

Jun 26, 2024, 07:06 PM IST

भारत-पाकिस्तान जुलैमध्ये पुन्हा भिडणार, 'या' दिवशी सामना

Cricket Ind vs Pak : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानला सुपर-8मध्येही प्रवेश करता आला नाही. आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. आणि याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

Jun 25, 2024, 10:24 PM IST

टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का

David Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Jun 25, 2024, 07:21 PM IST

Rohit Sharma: 'अर्धशतक, शतकाने मला फरक पडत नाही'; स्वतःच्या फलंदाजीबाबत काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही खुल्या मनाने खेळता आणि फक्त एका शॉटचा विचार करत नाही, तेव्हा तुम्ही मैदानाच्या सर्व ठिकाणी रन्स करू शकता. ही विकेट चांगली होती आणि तुम्हाला स्वतःला शॉट्स खेळण्यासाठी तयार करायचं होतं. 

Jun 25, 2024, 01:01 PM IST

Team India Squad: IPL स्टार्सवर बीसीसीआय मेहरबान, 'या' चार खेळाडूंची टीम इंडियात वर्णी

India Squad for Zimbabwe Tour 2024 : टी20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघाची धुरा युवा सलामीवर शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Jun 24, 2024, 08:35 PM IST

'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' Gautam Gambhir ने एमएस धोनीच्या कर्णधारपदावर केलं मोठं वक्तव्य

'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' , असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाजा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एमएस धोनीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. 

Jun 23, 2024, 01:28 PM IST

IND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा

T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं. 

Jun 23, 2024, 12:17 AM IST

बीसीसीआयची मोठी घोषणा, नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा.. वेळापत्रक जाहीर

Team India Tour : बीसीसीआयने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली होती. आता यात आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया या मालिकेसाठी दौरा करणार आहे. 

Jun 21, 2024, 06:34 PM IST

T20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे विकेटकीपर

विकेट्स घेणारे विकेटकीपर

Jun 20, 2024, 06:08 PM IST