cricket

Babar Azam: पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस; बाबर-शाहीनमध्ये अबोला कायम, तणाव आणखी वाढला!

Babar Azam vs Shaheen Afridi: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने मोठा खुलासा केला आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकमेकांशी बोलत नसल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

Jun 11, 2024, 09:25 AM IST

Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्ध कर्णधाराची चाणक्य नीती; रोहितच्या 'या' निर्णयांनी जिंकवला हरलेला सामना

Rohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.  

Jun 11, 2024, 08:01 AM IST

'पाकिस्तानला शत्रुची गरज नाही...', वसीम अक्रमने 'या' दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Wasim Akram On Pakistan Team : भारताने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानवर (Pakistan Cricket Team) टीकेचा वर्षाव होतोय. अशातच वसीम अक्रमने देखील बाबर अँड कंपनीचा चांगलंच झापलंय.

Jun 10, 2024, 06:30 PM IST

ट्रॅक्टर विकून तिकिट घेतलं, Ind vs Pak सामना पाहण्यासाठी आलेल्या पाक चाहत्याची निराशा, 'म्हणाला...'

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने सामना पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टर विकला.

Jun 10, 2024, 06:03 PM IST

पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

T20 World Cup Points Table 2024: भारत आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान सुपर 8 मधून जवळजवळ बाहेर पडला आहे. पाकिस्तानसाठी (Pakistan Qualification Scenario) आगामी रणनिती कसे असेल? पाहा

Jun 10, 2024, 04:34 PM IST

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामना

Ind vs Paki clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. 

Jun 10, 2024, 03:33 PM IST

Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं

Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे. 

Jun 10, 2024, 02:58 PM IST

New York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'

IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.

Jun 6, 2024, 10:49 PM IST

IND vs PAK Free Live Streaming: टीव्ही रिचार्ज किंवा सब्सक्रिप्शन काहीही नको, 'असा' पाहू शकता भारत-पाक सामना मोफत

IND vs PAK Free Live Streaming: क्रिकेटचा हाय व्होल्टेज सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चाहते भारत पाकिस्तान सामन्याची फार आतुरतेने वाट पाहतायत. मात्र हा सामना फ्रीमध्ये कुठे पहायला मिळू शकतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही DD वर मोफत पाहू शकता.

Jun 6, 2024, 07:15 PM IST

IND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...

India vs Pakistan New York Pitch Report : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

Jun 6, 2024, 04:34 PM IST

ऑस्ट्रेलियन उगाच जिंकत नाही...! वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कमिंसचा 'तो' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

Pat Cummins Viral Pic: ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिंन्सकडे टी-20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवलं नसून मिचेल मार्शच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. 

Jun 6, 2024, 03:35 PM IST

'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.

Jun 6, 2024, 12:26 PM IST

Rohit Sharma: ते अजूनही सिक्रेटच आहे...! पहिल्या सामन्यापूर्वीच असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma: भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस झाली. यामध्ये रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्लेईंग 11 मध्ये 4 स्पिनर्सचा समावेश करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Jun 5, 2024, 11:34 AM IST

Virat Kohli: वॉर्म अप सामन्यात विराट का खेळला नाही? अखेर रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma On Virat Kohli: न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Jun 3, 2024, 08:24 AM IST

20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर

T20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.

May 31, 2024, 06:52 PM IST