cricket

'तू जरा जमिनीवर परत ये,' सचिन तेंडुलकरने भारताच्या स्टार गोलंदाजला सुनावलं अन् नंतर..

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणा आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श घेत अनेक तरुणांनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत ते साकार केलं आहे.

 

Mar 21, 2024, 01:21 PM IST

MS Dhoni : 'क्रिकेट म्हणजे आयुष्य नसतं..', जहीर खानने टोचले धोनीचे कान, सल्ला देत म्हणाला...

MS Dhoni Retirement : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार गोलंदाज जहीर खान (Zaheer Khan) याने धोनीला निवृत्तीवरून मोलाचा सल्ला दिला आहे.

Mar 20, 2024, 06:41 PM IST

Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?

Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.

Mar 20, 2024, 05:14 PM IST

IPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या... 

Mar 20, 2024, 01:16 PM IST

WPL 2024: दुसऱ्या सिझनच्या फायनलध्ये दिल्लीचा पराभव; कर्णधार मेग लॅनिंगला अश्रू अनावर, Video Viral

Delhi Capitals Team Emotional: WPL 2024 च्या फायनल सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 8 विकेट्सने पराभव केला. दिल्लीचा हा पहिला नाही तर अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव होता.

Mar 18, 2024, 08:15 AM IST

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट, त्यावेळी होता 'हा' खास नियम... पाहा कोण जिंकलं होतं?

Test Cricket : इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशी जिंकली. या विजयाबरोबर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अव्वल स्थान गाठलंय. पण तुम्हाला माहित आहे का पहिला कसोटी सामना कधी आणि कोणत्या संघात खेळवण्यात आला होता. 

Mar 15, 2024, 02:56 PM IST

Ranji Trophy : मुंबईच खडूस टीम, 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर कब्जा, अंतिम फेरीत विदर्भावर मात

Ranji Trophy : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात केली. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱॉफी जिंकली आहे. 

Mar 14, 2024, 01:54 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.

Mar 14, 2024, 01:41 PM IST

2011 वर्ल्ड कप विजेत्या संघातील किती खेळाडू राजकारणात?

Cricket : क्रिकेट आणि राजकारणाचा तसा जुना संबंध आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. 2011 एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अनेक खेळाडूही सध्या राजकारणात आहे. नुकतंच युसूफ पठाणने तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

Mar 13, 2024, 08:06 PM IST

IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण

Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2024, 05:50 PM IST

Mohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी

BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mar 13, 2024, 03:35 PM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ

Rohit Sharma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय. 

Mar 12, 2024, 06:19 PM IST

आदित्य ठाकरेचा श्रेयस अय्यरला मोठा झटका

Ranji Trophy : मुंबईच्या वानखेडे मैदानावर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जातोय. मुंबई आणि विदर्भ संघात अंतिम सामनाचा थरार रंगत असून मुंबईने आघाडी घेतली आहे. या सामन्यात अजिंक्य राहाणे, श्रेयस अय्यर आणि मुशीर खानने दमदार फलंदाजी केली.

Mar 12, 2024, 05:58 PM IST

इंग्लंडविरुद्ध जयस्वालची 'यशस्वी' खेळी, आयसीसीकडून 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. आता आयसीसीनेही त्याल सन्मानित केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:05 PM IST

ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर

ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे. 

Mar 10, 2024, 02:55 PM IST