माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार
Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.
Mar 3, 2024, 01:38 PM ISTगौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती
Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
Mar 2, 2024, 05:54 PM ISTGautam Gambhir | भाजप खासदार गौतम गभीर राजकारणातून आऊट, क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय
Cricketer Gautam Gambhir Will not elect For Loksabha
Mar 2, 2024, 11:20 AM ISTक्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं सावट, आयपीएल खेळाडूने केला मोठा गौप्यस्फोट
Match Fixing in Cricket: इंडियन प्रीमिअर लीगचा स्टार क्रिकेटर श्रीवस्त गोस्वामीने मॅच फिक्सिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता लीग क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट त्याने केला आहे.
Mar 1, 2024, 01:23 PM ISTकोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश
Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.
Mar 1, 2024, 08:45 AM ISTIND vs ENG: सरफराज-जुरेलला मिळणार BCCI चा सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्ट? पाहा नियम काय सांगतो
भारतविररूद्ध इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट सामन्यांची कसोटी सुरू आहे. या कसोटीमध्ये टीम इंडियाचे दोन धाकड फलंदाज ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी धमाकेदार अंदाजात पदार्पण करून आपली छाप सोडलीय, तरी बीसीसीआयने नवा अॅनुअल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केलेली आहे. पण दुर्देवाने या कॉन्ट्रॅक्टमधून जुरेल आणि सरफराज या दोघांना वगळण्यात आलं आहे.
Feb 29, 2024, 01:50 PM IST
एकदम कडकsss !! पेशावरच्या सॅम अयुबचा सिक्स पाहून पाकिस्तानी चकित, बाबरच्या डोक्यात मुंग्या; पाहा Video
Pakistan Super League : पेशावरचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुब (Saim Ayub) याने असा काही शॉट मारलाय की, तुम्हीही तोंडभरून कौतूक कराल.
Feb 28, 2024, 11:36 PM ISTसरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?
BCCI Centreal Contract Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या वर्षाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहा दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्या आला आहे. तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Feb 28, 2024, 09:26 PM ISTयझुवेंद्र चहलचं करियर धोक्यात? BCCI ने दिलाय 'रेड सिग्नल'
टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.
Feb 28, 2024, 07:55 PM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला
ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे.
Feb 28, 2024, 06:03 PM IST'हो मीच तो...' हनुमा विहारीने आरोप केलेला क्रिकेटपटू आला समोर, म्हणाला...
Hanuma Vihari Vs Prudhvi Raj: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज हनुमा विहारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या एका पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आपण राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप हनुमा विहारीने केला आहे.
Feb 27, 2024, 07:44 PM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी 'गुड न्यूज', दुखापतीनंतर कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात!
Hardik Pandya Comeback : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या दुखापतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत आलेला आहे. साऱ्या क्रिकेटप्रेमींची आता पांड्यावर नजर असणार आहे, कारण यंदाच्या आयपीएलच्या हंगामात हार्दिक पांड्या हा आयपीएलची धाकड मुंबई इंडियन्सची कप्तानी करणार यामुळे साऱ्या क्रिकेटप्रेमींची नजर आता पांड्यावर असणार आहे.
6, 6, 6, 6... रोहित, गेल पडले मागे, T20चा नवा बादशाह... ठोकलं वेगवान शतक
Fastest T20I Century : रोहित शर्मा, ख्रिस गेल या दिग्गजांना मागे टाकत 22 वर्षांच्या फलंदाजाने इतिहास रचला आहे. या फलंदाजाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे.
Feb 27, 2024, 02:42 PM ISTध्रुव जुरेलला लॉटरी, मिळणार 'ही' महागडी कार गिफ्ट
Druv Jurel : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंजियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेलने क्रिकेट जगताच लक्ष वेधून घेतलं आहे. रांची कसोटीत ध्रुव जुरेल विजयाचा हिरो ठरला आहे.
Feb 26, 2024, 08:52 PM ISTईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?
Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे.
Feb 26, 2024, 07:00 PM IST