cricket

तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

Amitabh Bachchan World Cup : अमिताभ बच्चन यांना वर्ल्ड कप न पाहण्यास का करतायत नेटकरी विनंती, एकदा जाणून घ्या.

Nov 16, 2023, 03:03 PM IST

'मी देवाची खूप आभारी आहे की मला...', अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट

Anushka Sharma Post for Virat Kohli : काल विराट कोहलीनं वनडेमधलं 50 वं शतक केलं त्यानंतर त्याची स्तुती करत अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. 

Nov 16, 2023, 01:18 PM IST

Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण

World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू 

 

Nov 16, 2023, 11:12 AM IST

वर्ल्ड कपमधल्या फ्लॉप कामगिरीनंतर पीसीबी ॲक्शन मोडवर, पाकिस्तान संघातून यांची हकालपट्टी?

ICC World Cup 2023 Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. नऊ सामन्यांपैकी तब्बल पाच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सेमीफायनलआधीच पाकिस्तान गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीवर आता पीसीबी अॅक्शन मोडवर आलीय. 

Nov 14, 2023, 03:48 PM IST

भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.

Nov 14, 2023, 02:44 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, 'टीम इंडियाचे बॉलर्स...'

India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.

Nov 12, 2023, 05:40 PM IST

Video:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच

Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे. 

Nov 10, 2023, 05:28 PM IST

अफगाणिस्तान संघाला पठाण बंधुंकडून दावत, इरफान-राशिदच्या गळाभेटीचा Video व्हायरल

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी केली आहे. आठपैकी चार सामने जिंकत अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. या दरम्यान पठाण बंधुंनी संपूर्ण अफगाणिस्तान संघासाठी दावत आयोजित केली होती. याचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 9, 2023, 02:21 PM IST

7 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधारचा इंटेरनॅशनल क्रिकेटला अलविदा!

Meg Lanning retirement : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मेग लॅनिंग हिनं वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Nov 9, 2023, 12:07 PM IST

वर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री

IND vs AUS T20I Series: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये नंबर वन असून सेमीफायनलमध्येही एन्ट्री केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Nov 8, 2023, 04:35 PM IST

Video: तिरंगाच्या अपमान पाहून गावसकर संतापले! श्रेयस अय्यरशी बोलताना अचानक...

Sunil Gavaskar Angry Indian Flag Issue: रवी शास्त्री, श्रेयस अय्यर आणि समालोचक जयंती लंगर मैदानामध्ये गावसकर यांच्याबरोबर उभे असतानाच गावसकर अचानक बोलता बोलता थांबले.

Nov 8, 2023, 02:46 PM IST

सासरवाडीत राहून मॅक्सवेलने कमावले 63 कोटी रुपये! एका मॅचची फी, वार्षिक कमाई किती पाहिलं का?

Glenn Maxwells Net Worth:  ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. 

Nov 8, 2023, 11:28 AM IST

AUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!

Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध  उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा.. 

Nov 7, 2023, 10:18 PM IST

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर? विराट कोहली तिसऱ्या स्थानावर, तर रोहित शर्मा...

List Of Richest Cricketers In India: भारतात सध्या विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक लिस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 

Nov 6, 2023, 01:05 PM IST

धिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral

World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ? 

 

Nov 3, 2023, 08:32 AM IST