cricket

भारतात पिंक बॉल कसोटी सामने इतिहास जमा होणार, 'या' कारणाने बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

Team India : भारतीय मैदानावर आता पिंक बॉल कसोटी सामने खेळवले जाणार नाहीत. बीसीसीआयने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाने पिंक बॉल क्रिकेट इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. 

 

Dec 11, 2023, 01:21 PM IST

'अनेकांकडे BCCI इतका पैसा नसेल, पण....', सुनील गावसकरांनी क्रिकेट बोर्डाला स्पष्ट शब्दांतच सांगितलं

माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

 

Dec 11, 2023, 01:07 PM IST

टी-20 सिरीजपूर्वी टीमला मोठा धक्का; 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पूर्णपणे बाहेर!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

लुंगी एनगिडी हा दक्षिण आफ्रिकेचा 27 वर्षीय क्रिकेटपटू आहे जो दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो

 

एनगिडीच्या जागी वेगवान गोलंदाज ब्युरन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

Dec 9, 2023, 12:39 PM IST

विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. 

Dec 8, 2023, 09:48 PM IST

टीम इंडियात सलामीसाठी तगडी चुरस, 3 वर्षात 32 ओपनर्स... पाहा कोणाचं पारडं जड

Team India Openers: टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. युवा खेळाडूंनी संघाता आपला दावा ठोकलाय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अर्धा डझन खेळाडू असे आहेत जे सलामीवीर म्हणूळ ओळखले जातात. 

Dec 7, 2023, 09:37 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सिरीजमध्ये 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत, केएल राहुल एकदिवसीय मालिकेत आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Dec 7, 2023, 02:03 PM IST

तो सध्या काय करतो! 155 च्या वेगाने चेंडू टाकणारा टीम इंडियाचा स्पीडस्टार गेला कुठे?

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी जवळपास 35 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यात भारताचा स्पीडस्टार युवा गोलंदाजला संधी मिळालेली नाही. यावर भारताच्या दिग्गज खेळाडूने प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 6, 2023, 10:34 PM IST

6 डिसेंबर क्रिकेट जगतासाठी खास, तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस

Cricketers Birthday : सहा डिसेंबर ही तारीख क्रिकेट जगतासाठी खास आहे. क्रिकेट जगतातील तब्बल 11 खेळाडूंचा या दिवशी वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे यातले पाच खेळाडू भारतीय आहेत. 

Dec 6, 2023, 06:13 PM IST

Who Is Mallika Sagar: यंदाच्या IPL लिलावात दिसणारी मल्लिका सागर नेमकी आहे तरी कोण?

यंदाच्या IPL लिलावात दिसणारी मल्लिका सागर नेमकी आहे तरी कोण?

Dec 6, 2023, 01:17 PM IST

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

'विराटला कॅप्टन्सीवरून मी हटवलं नाही तर...', सौरव गांगुलीचा सनसनाटी खुलासा!

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) मोठा खुलासा केला आहे.

Dec 5, 2023, 08:09 PM IST

टीम इंडियात बदलाचे वारे! रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधारपदासाठी 'या' दोन खेळा़डूंची नावं

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीबीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉर्मेटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याचं बोललं जातंय.

Dec 5, 2023, 05:36 PM IST

बॉलिंग स्पीड सुधारण्यासाठी नीरज चोप्राचा बुमराहला सल्ला, म्हणतो...

Neeraj Chopra advises Jasprit Bumrah : बुमराहच्या बॉलिंगचा वेग वाढवण्यासाठी तो रन-अप वाढवू शकतो, असं मला वाटतं. त्याचा त्याला फायदा होईल, असं म्हणत नीरजने बुमराहला सल्ला दिला आहे.

Dec 4, 2023, 09:38 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

शेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियात मोठा बदल, Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी20 सामन्यातील शेवटचा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. य मालिकेत टीम इंडियाने टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. 

 

Dec 3, 2023, 07:55 AM IST