cricket

सचिन तेंडुलकरच्या घराचे Inside Photo, देवघरात बॅट आणि बॉलचीही होते पूजा

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देवा सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही तो चर्चेत असतो. कधी तो क्रिकेटशी संबंधित तर कधी खासगी आयुष्यामुळे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय आणि याला कारण ठरलंय त्याच्या मुंबईतील अलिशान घराचे फोटो.

Dec 1, 2023, 09:45 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

रोहित कि धोनी! भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? अश्विनच्या उत्तराने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

Ravichandran Ashwin: भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर रविचंद्रन अश्विन याने महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माच्या कर्णधारापदावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी की रोहित यापैकी भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. ,

Dec 1, 2023, 05:04 PM IST

बाबर आझमने घेतली 26 कोटींची लक्झरी कार, पण भारतात त्या गाडीची किंमत किती?

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमची लाईफस्टाईलही अगदी रॉयल आहे. त्याचा महागड्या कारचा शौक आहे. नुकतीच त्याने एक महागडी कार विकत घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Nov 29, 2023, 09:31 PM IST

Rahul Dravid यांचा कार्यकाळ वाढवला. सॅलरीचा आकडा ऐकून हैराण व्हाल

Rahrul Dravid Team India : भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राहुल द्रविड टीम इंडियाबरोबर आहेत. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविड यांचाही कार्यकाळ संपला होता. पण बीसीसीआयने द्रविड यांना मुदतवाढ दिली आहे. 

Nov 29, 2023, 08:29 PM IST

बीसीसीआयचा आणखी एक मोठा निर्णय, 'या' देशाबरोबर केली सीरिजची घोषणा

Team India : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळतेय. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने एका नव्या साीरिजची घोषणा केली आहे. 

 

Nov 29, 2023, 05:28 PM IST

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

Nov 29, 2023, 04:42 PM IST

पाकिस्तान भारताशी नडला! लिंबू-टिंबू संघाने PCB आणि बाबरचाच बकरा केला

Pakistan Cricket Board Babar Azam Brutally Mock: चॅम्पियन्स चषक 2025 च्या यजमानपदाची संधीही पाकिस्तान गमावणार.

Nov 29, 2023, 02:41 PM IST

हार्दिक पांड्याचा समावेश मुंबई इंडियन्सला पडणार भारी, बसणार 'हे' तीन धक्के

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतलं. आयपीएलचे गेले दोन हंगाम गुजरात टायटन्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे. 

Nov 28, 2023, 07:59 PM IST

धोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.

Nov 28, 2023, 06:06 PM IST

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'

Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे. 

Nov 28, 2023, 05:34 PM IST

विजयाच्या हॅटट्रीकसाठी टीम इंडिया सज्ज, Playing XI मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जात असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज संध्याकाळी सात वाजता गुवाहाटीतल्या बरसपारा स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

Nov 28, 2023, 03:23 PM IST

Jasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?

IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

Nov 28, 2023, 02:10 PM IST

टीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज

Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:48 PM IST

बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावून मैदानात आला,, क्रिकेट बोर्डाची कठोर कारवाई

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटपटू आझम खान वादात अडकला आहे. आझम खानने नॅशनल टी20 कप स्पर्धेत आपल्या बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावला. हीच बॅट घेऊन तो मैदानावर उतरला. यामुळे पीसीबीने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. 

Nov 27, 2023, 09:15 PM IST