Mohammad Shami राजकारणात एन्ट्री करणार? गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर चर्चा
Mohammad Shami: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जोरदार चर्चेत आहे. मोहम्मद शमीने दिल्लीत एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांची भेट घेतली.
Nov 27, 2023, 07:55 PM ISTकौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम
IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
Nov 27, 2023, 05:07 PM ISTविश्वचषक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल
Team India: आयसीसी विश्वचषकात सलग दहा विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभावर अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली होती. आता कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे.
Nov 27, 2023, 03:17 PM IST...अन् संतापलेला बाबर आझम मैदानातच मोहम्मद रिजवानच्या मागे बॅट घेऊन धावला; पाहा VIDEO
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम मैदानातच बॅट घेऊन मोहम्मद रिजवानच्या मागे धावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण नेमकं असं काय झालं होतं?
Nov 26, 2023, 01:59 PM IST
VIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ
Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा
Nov 24, 2023, 06:10 PM ISTभारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं
Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:39 PM ISTवन डेत फ्लॉप, टी20 मध्ये टॉप... सूर्यकुमार यादवच्या अपयशाची चार कारणं
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करत 80 धावा केल्या. पहिला टी20 सामना टीम इंडियाने 2 विकेट जिंकला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. पण यानिमित्ताने एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे सूर्या वन डेत का फ्लॉप ठरतो.
Nov 24, 2023, 04:56 PM ISTभारतीय गोलंदाज अडकला विवाहबंधनात, गर्लफ्रेंडसह थाटामाटात केलं लग्न; पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज नवदीप सैनी आपली प्रेयसी स्वाती अस्थानासह विवाहबंधनात अडकला आहे.
Nov 24, 2023, 01:19 PM IST
टीम इंडियाच्या 'यंग ब्रिगेड'ने पराभवाचा बदला घेतला , ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने मात
Ind vs Aus First T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना आज विशाखापट्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.
Nov 23, 2023, 10:47 PM ISTआताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल
S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.
Nov 23, 2023, 08:54 PM ISTटीम इंडियाची यंग ब्रिगेड पराभवाचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
Ind vs Aus T20 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची कसोटी लागणार आहे.
Nov 23, 2023, 05:01 PM ISTआधी लाथ मारून हाकललं, सिलेक्शनमध्येही घोटाळा.. वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीचा गौप्यस्फोट
Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. खेळाडूंची निवड करताना मोठा घोटाळा झाल्याचं मोहम्मद शमीने म्हटलंय. या आरोपाने भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
Nov 23, 2023, 04:20 PM ISTमोठी बातमी! रोहित शर्माची टी20 कारकिर्द संपल्यात जमा, बीसीसीआयने दिले संकेत
Rohit Sharma T20 Career : टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक सलामी फलंदाज रोहित शर्माची टी20 कारकिर्द जवळपास संपल्यात जमा आहे. रोहित शर्मा कदाचित टी20 प्रकारात यापुढे खेळताना दिसणार नाही. बीसीसीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Nov 22, 2023, 08:42 PM IST'हे खूप त्रासदायक आहे...' व्हायरल फोटोवर सारा तेंडुलकर संतापली
Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. पण नुकतीच तीने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली असून यात तीने संताप व्यक्त केला आहे.
Nov 22, 2023, 05:59 PM ISTरोहित शर्मा आणि विराट कोहली T20 World Cup 2024 खेळणार? मोठी अपडेट समोर
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय, आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. पण क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. या स्पर्धेत रोहित-शर्मा आणि विराट कोहली खेळणार का याबाबत आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
Nov 22, 2023, 03:36 PM IST