चोरीला गेलं 85 तोळं, पोलिसांनी जप्त केलं 24 तोळं, पण मालकाला दिलं फक्त... संभाजीनगरमध्ये मोठी 'हेराफेरी'
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 ऑगस्टला जबरी चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी दुकानदारावर हल्ला करत ही चोरी केली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. चोरीच्या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.
Aug 14, 2023, 02:59 PM ISTघरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी 'असा' लागला चोरीच्या घटनेचा छडा
Kolkata Crime: एखाद्या चोरीच्या घटनेत पुन्हा ती वस्तू मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. चोर सापडतात, त्यांच्यावर खटला चालतो पण त्या वस्तूची त्यांनी मोडतोड केलली असते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण 21 वर्षांपुर्वी झालेल्या चोरीच्या घटनेचा आता निकाल आला आहे.
Aug 14, 2023, 09:31 AM ISTभूतेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रामधील पुजाऱ्याचा मृत्यू; घटनाक्रमामुळे गूढ वाढलं, गावकरी भयभीत
Priest Murder Case: ज्या मंदिरातील पुजाऱ्याबरोबर हा प्रकार घडला ते मंदिर फारच निर्जनस्थळी आहे. या ठिकाणापासून 1 किलोमीटरपर्यंत कोणीही राहत नाही. पुजाऱ्याची हत्या झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून या घटनेचं गूढ कायम असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Aug 13, 2023, 11:31 AM ISTबँकेत घुसले पण शेवट्च्या क्षणी... सोलापूर मध्ये पाच कोटींच्या दरोड्याचा डाव फसला
सोलापूर येथे दरोडेखोरांचा बँकेत दरोडा टाकण्याचा डाव फसला आहे. दरोखोड बँकेत घुसले पण त्यांना लॉकर फोडता आले नाही.
Aug 12, 2023, 09:15 PM ISTआठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक
Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.
Aug 12, 2023, 02:22 PM ISTमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; अखिलेश यादव यांनी लावले गंभीर आरोप
UP Crime : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिसणारे उन्नावचे रहिवासी सुरेश योद्धा यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यावर सुरेश योद्धा चर्चेत आले होते.
Aug 12, 2023, 12:59 PM IST10 वर्षांपूर्वी मुलीला घेऊन फरार झाला होता निर्दयी बाप; ठाण्यात सापडल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य!
Odisha Crime : स्वतःच्याच तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या ओडिशातल्या एका आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
Aug 12, 2023, 10:57 AM ISTडॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या
Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.
Aug 12, 2023, 10:19 AM ISTपत्नीला रील बनवण्याची होती आवड; पतीने रागाच्या भरात तिलाच संपवलं आणि...
Karnataka Crime : कर्नाटकात पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. सोशल मीडियाच्या अतिवारपामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या कृत्यामध्ये महिलेच्या सासऱ्यांनी देखील मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
Aug 12, 2023, 08:33 AM ISTबापाने गाठली क्रौर्याची परिसीमा, लेकीला ठार केल्यानंतर बाईकला बांधलं अन् नंतर...; सगळा गाव हादरला
Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला ओढणीने बाईकला बांधून गावभर फिरवलं.
Aug 11, 2023, 03:20 PM ISTपत्नीने दिली डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी, पण गुंडांनी गेमच फिरवला... झालं भलतंच
Pune Crime : पुण्यात पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पतीच्या अपहरणानंतर भलताच प्रकार घडला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दहा जणांविरोधाक गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
Aug 11, 2023, 02:54 PM ISTभांडण दोघांचे राग आला तिसऱ्याला अन्... नाशकात दोन तरुणांची निर्घृण हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये गैरसमजूतीतून झालेल्या वादात दोन तरुणांचा जीव गेला आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोन जणांची धारदार शस्त्राने भररस्त्यात हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
Aug 11, 2023, 01:08 PM ISTमाजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल
Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.
Aug 11, 2023, 09:54 AM ISTअश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल अन्... महिला पोलिसाच्या मदतीने भरती प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण
Nalasopara Crime : पोलिसांकडून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारा येथून समोर आला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिसांना अटक केली आहे.
Aug 11, 2023, 09:12 AM IST
सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की...
नांदेडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केली आहे. मुलच्या प्रेम विवाह करण्याच्या हट्टाला पित्याचा विरोध होता.
Aug 10, 2023, 08:17 PM IST