गोव्यात पोलीस अधिकाऱ्याची महिलेसोबत छेडछाड; पीडितेने थेट कानशिलात लगावली
Goa Crime : गोव्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने छेडछाडीनंतर थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली आहे.
Aug 10, 2023, 01:55 PM ISTबंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल
Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस याप्रकणाचा अधिक तपास करत आहेत.
Aug 10, 2023, 08:33 AM ISTCID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी
कोणताही पुरावा नसताना फक्त एका सॅनिटरी पॅडच्या मदतीने पोलिसांनी हत्या करणारा आरोपी शोधून काढला आहे. अमदनगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Aug 9, 2023, 06:56 PM ISTप्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
Aug 8, 2023, 12:47 PM IST
मुलगा हवा म्हणून चक्क 4 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण; कल्यामधील अपहरणामागील साबण कनेक्शन चर्चेत
Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावरुन एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ आरोपीला अटक करुन मुलाला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
Aug 8, 2023, 11:04 AM ISTVideo : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप
Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.
Aug 8, 2023, 09:45 AM ISTधावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
दादर रेल्वे स्थानकात तरुणीला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले आहे. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ही तरुणी बेशुद्ध झाली.
Aug 7, 2023, 08:45 PM ISTविरारमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा! 55 इमारतींचा घोटाळा उघड
विरारमध्ये घर खरेदी करण्यापूर्वी नीट चौकशी करा. अन्यथा मोठी फसवुक होवू शकते. कारण, विरारमध्ये 55 इमारतींचा घोटाळा उघडकीस आला आहे.
Aug 7, 2023, 07:07 PM IST...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण
Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत.
Aug 7, 2023, 03:25 PM IST
चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी
Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.
Aug 7, 2023, 12:07 PM ISTलग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार
UP Crime: लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, मांडव सजला होता. हाताला नटून थटून, हाताल मेहंदी लावून ती तयार होती, वऱ्हाडी देखील लग्नाला आले होते. पण ऐनवेळी नवरा मुलगाच मांडवात आला नाही. यापुढे तिला मोठा धक्का बसणार होता.
Aug 7, 2023, 11:15 AM ISTअनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेने तिच्या भावासह मिळून पतीच्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपीने मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला होता. रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
Aug 7, 2023, 11:10 AM ISTप्रियकरासोबतच्या भांडणानंतर 80 फूट उंच टॉवरवर चढली तरुणी; पोलिसांचेही ऐकेना, शेवटी...
Chhattisgarh Crime : छत्तीगडमध्ये प्रियकरावर रागवून प्रेयसी थेट हाय टेंशन लाइन टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी बरीच धडपड केल्यानंतर दोघांनाही खाली उतरवण्यात यश आले. पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिलं आहे.
Aug 7, 2023, 09:53 AM ISTमहिला हवालदाराने प्रियकरासह मिळून पतीची केली हत्या; नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह
Rajasthan Crime : राजस्थानच्या भरतपूरमध्ये महिला हवालदाराने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला प्रियकरासह अटक केली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता.
Aug 7, 2023, 07:46 AM ISTVIDEO: धाराशिवमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
Dharashiv Ashram Shala Father Allegation Of Son Ending Life
Aug 6, 2023, 01:55 PM IST