crime

Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी

प्रत्येक गोष्टीचा आफताबने बारकाईने अभ्यास केला, श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुढचे चार महिने आफताब तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे

Feb 9, 2023, 04:52 PM IST

Crime : रात्री आई बाबांसोबत हसत खेळत जेवले पण सकाळी... एका रात्रीत दोन लहान भावंडांसह असं काय घडलं?

संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar ) दोन लहान मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तपासात मात्र, या मुलांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. 

Feb 7, 2023, 04:00 PM IST

Crime News : उधारी वसुल करण्याची तालिबानी पद्धत; पैशांसाठी माय लेकाची ही काय अवस्था केलेय

उधार घेतलेले पैसे देण्यास उशीर झाला म्हणून आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

 

Feb 6, 2023, 11:25 PM IST

Crime: रात्री झोपेत असतानाच मुलाने आईच्या अंगावर टाकला हात अन् त्यानंतर...; मस्तकात जाईल तळपायाची आग

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदाच्या अतर्रा येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईवर बलात्कार (Rape) करत मारहाण केली आहे. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेने आपल्या मुलीला सगळा घटनाक्रम सांगितला. मुलीने आईला रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

Feb 6, 2023, 02:17 PM IST

Crime News: भाचा सारखा घरी यायचा, मामाला आली शंका, नंतर एक दिवस पाहिलं तर मामीसोबत....

मामीसह असणाऱ्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी भाच्यासह मामीलाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान भाच्याने गुन्हा कबूल करताना अनेक खुलासे केले आहेत. 

 

Feb 6, 2023, 01:09 PM IST

केस कलर करण्यासाठी सलूनमध्ये गेलेला नवरदेव परतलाच नाही, कुटुंबाने उचललं 'असं' पाऊल

होणाऱ्या नवऱ्याची मेंहदी तिच्या हाती रंगली होती, वरातीची ती आतुरतेने वाट पाहात होती, इथं नवरदेवाच्या घरीही सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण झालं भलतंच...

Feb 4, 2023, 02:32 PM IST

अघोरी! न्युमोनिया झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला 51 वेळा गरम रॉडने चटके, पुरलेला मृतदेह बाहेर काढणार

न्यूमोनियावर उपचार करण्याच्या नावाखाली तीन महिन्याच्या चिमुरडीला गरम रॉडने 51 वेळा चटके देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीने उपचारादरम्यान रुग्णालयात जीव सोडला. 

 

Feb 4, 2023, 10:30 AM IST

Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून

या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं. 

Feb 3, 2023, 08:09 PM IST

Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला

महाराष्ट्रातील पर्यंटन स्थळ असलेल्या आंबोली घाटात (Amboli Ghat ) अत्यंत थरारक घटना घडली आहे, 

Jan 31, 2023, 10:45 PM IST

आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या कर्जाची मुलीला मोजावी लागली मोठी किंमत, शेजारचा म्हातारा रोज रात्री....

आईने घेतलेल्या 5000 रुपयांच्या बदल्यात 60 वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 

 

Jan 31, 2023, 03:47 PM IST

रात्री 12 वाजता घरी आलेल्या पत्नीला जाब विचारणं पतीला पडलं महागात; तोंड लपवत गाठावं लागलं पोलीस स्थानक

रात्री उशिरा घऱी आल्याचं कारण विचारल्याने पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jan 30, 2023, 03:38 PM IST

'Homosexuality हा गुन्हा नाही, समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कायदे...'; Pope Francis यांचं विधान

Pope Francis on Homosexuality: पुरोगामी विचारसणीचे पोप अशी ओळख असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये परखडपणे आपली मतं मांडली असून ही कॅथलिक चर्चच्या पारंपारिक मतांच्याविरोधात आहेत.

Jan 26, 2023, 04:00 PM IST