Crime News : यालाच म्हणतात मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं! रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी
Crime News : मृत महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहून नियत फिरली. मात्र, शेवटी त्याची चोरी उघड झालीच.
Mar 4, 2023, 06:11 PM ISTCrime News: प्रेमसंबंधांतून संपूर्ण कुटुंब संपलं! 5 मुलांसहीत 7 जणांनी कालव्यात उडी मारुन संपवलं आयुष्य
Rajastan Family Death: राजस्थानच्या संचोर (Sanchor News) या गावात राहणाऱ्या एकाच कुटुंबांतील 7 जणांनी एकाच वेळी नर्मदेच्या कालव्यात (Death Near Naramda River) उडी मारत जीव दिला आहे. या घटनेमुळे गावात अक्षरक्ष: खळबळ उडाली आहे. या घटनेनं त्याच्या आप्तांना धक्का बसला आहे त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एकाच चितेवर सातही जणांना जाळलं आहे.
Mar 4, 2023, 01:19 PM ISTCrime News : चहा पिणयासाठी गेला आणि मोठ्या अडचणीत सापडला; एका क्षणात होत्याचं नव्हत झालं
चहा पित असताना एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Crime News).
Mar 2, 2023, 11:44 PM ISTCrime News: ज्या बापाने बोट पकडून चालायला शिकवलं मुलीने त्याचीच हत्या करुन संपवून टाकलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News: मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील नात्याला विरोध करत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा मुलीने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Feb 28, 2023, 08:54 PM IST
Crime : तलवार हवेत फिरवली; राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवल्यानंतर राज्यभरात पोलिस शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अधिक सतर्क झाले आहेत. हवेत तलावर फिरवणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याच्या मुलावरही पोलिसांनी कारवाई केली आहे (Crime).
Feb 28, 2023, 07:31 PM ISTCrime News: पुण्यात जबरी घरफोडी, अमेरिकन डॉलरसह लाखो रुपये लंपास
Crime News: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा चोरी झाली असून . औंध परिसरातील स्नेहविहार सोसायटीत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला आहे. दरोडेखोरांनी सोनं चांदीचे भांडे, रोख रक्कम, पासपोर्ट, अमेरिकन डॉलर असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे.
Feb 28, 2023, 01:54 PM IST
Delhi Crime: मुका प्राणीही वासनेची शिकार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ
Dog Rape in Delhi : एका संतापजनक घटनेनंतर भारतीयांची झोप उडाली आहे. रस्त्यावर फिरणारा मुका प्राणीही माणसाच्या या वासनेची शिकार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.
Feb 27, 2023, 04:03 PM ISTमोठी बातमी! हायटेक चोरट्याला बेड्या, अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी मारला डल्ला
Thief Robbed Ajit Pawar Relatives Arrested: अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या पुण्यातील घरी केलेल्या चोरीमध्ये या चाराने 4 तोळे सोन्याबरोबरच हत्यारही चोरलं होतं.
Feb 27, 2023, 03:16 PM ISTInstagram वरुन ओळख झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली 2 मुलांची आई; प्रियकरबरोबर पळून गेली पण...
Married Women Ran Away With Lover: आपलं घरदार आणि 2 मुलांना सोडून ही महिला प्रियकराबरोबर पळून गेली. या महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार प्रकाशझोतात आला.
Feb 27, 2023, 02:20 PM IST13 वर्षाच्या मुलामुळे शिक्षिका झाली गरोदर; शाळेमध्येच करायचे...
Viral News: एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षिकेवर जीव जडला. आधी शिक्षिकेने या विद्यार्थाचे प्रेम नाकारले. मात्र, नंतर शिक्षिका देखील या मुलीच्या प्रेमात पडली. मात्र, यांचे नाते संबध प्रेमाच्या पलीकडे गेले. दोघांमध्ये शिरीरिक संबध प्रस्थापित झाले.
Feb 26, 2023, 10:06 PM ISTHong Kong Model Murder: श्रद्धा वालकरसारख्या हत्येने हाँगकाँग हादरलं, प्रसिद्ध मॉडलेची निर्घृणपणे हत्या, पोलिसांना मुंडकं सापडेना
Hong Kong Model Murder: हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका प्रसिद्ध मॉडेलची अगदी श्रद्धा वालकरप्रमाणे हत्या (Shraddha Walkar Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना घरातील फ्रीजमध्ये मॉडेलचे पाय सापडले आहेत. दरम्यान तिचं मुंडकं, धड, हात यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकूण तिघांना अटक (Arrest) केली आहे.
Feb 26, 2023, 02:18 PM IST
Crime News: मित्रानेच केला घात! एका मुलीसाठी आधी मुंडकं कापलं, नंतर हृदय काढलं, गुप्तांगही छाटलं अन् नंतर...
Crime News: हैदराबादमध्ये (Hyderabad) मित्रानेच आपल्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज केल्याच्या संतापात आरोपीने मित्राची हत्या केल्यानंतर मुंडकं कापलं, ह्रदय (Heart) बाहेर काढलं आणि नंतर गुप्तांगही (Private Parts) कापलं. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
Feb 26, 2023, 01:33 PM IST
Nashik Crime: बहिणीला त्रास... भावाने मामाच्या मदतीने एकदम विषयच संपवून टाकला
बहिणीला त्रास देणाऱ्या एक तरुणाचा भावाने कायमचाच बंदोबस्त केला आहे. नाशिक शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे (Nashik Crime).
Feb 24, 2023, 12:10 AM ISTBribe : फक्त 760 रुपयांमुळे नोकरी गेली; दारुची बाटली लाच म्हणून घेतली
सरकारी कर्मचाऱ्यांनी चक्क दारुची बाटली लाच म्हणून स्वीकारली आहे. पालघरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारीही चकित झाले आहेत (Bribe).
Feb 23, 2023, 11:06 PM ISTPool Game सुरु असतानाच काही मिनिटात पडला रक्ताचा सडा; CCTV पाहून धक्का बसेल
ब्राझीलमध्ये (Brazil) सात लोकांची हत्या करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. आरोपीने सातही लोकांना गोळ्या घालून घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.
Feb 23, 2023, 04:10 PM IST