crime

तीसरा कौन? 'त्या' गोष्टीवरुन भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मोठा खुलासा

प्रेम, भांडण, हत्या आणि कट... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा खुलासा, आफताब पुनावालाने त्या कारणावरुन केली श्रद्धाची हत्या

Jan 25, 2023, 03:36 PM IST

Crime: आक्षेपार्ह स्थितीत आढळली पत्नी आणि छोटा भाऊ, त्याने कुऱ्हाड आणली आणि थेट...; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

पत्नीसह अनैतिक संबंध असल्याने एका व्यक्तीने छोट्या भावाचे कु-हाडीने वार करुन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पत्नी आणि छोटा भाऊ आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. तब्बल चार वर्षांनी पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळालं आहे

 

Jan 24, 2023, 01:17 PM IST

Live Murder CCTV: भररस्त्यात चाकूने वार, महिला मदतीसाठी ओरडत राहिली पण...; Live मर्डर कॅमेऱ्यात कैद

तामिळनाडूत पतीने भररस्त्यात पत्नीची निर्घृणपणे हत्या केली असून ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेची हत्या होत असताना कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे धावलं नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पतीला अटक केली आहे.

 

Jan 24, 2023, 11:48 AM IST

धक्कादायक! माहेरी गेलेली पत्नी परत येईना, पतीने असं काही केलं की संपूर्ण घर रक्ताने माखलं

माहेरी गेलेली पत्नी सासरी परतण्यास उशीर करत असल्याने पतीने आपलं गुप्तांग कापून घेतल्याची घटना समोर आली आहे. बिहारमध्ये हा प्रकार घडला असून पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दांपत्याला चार मुलं आहेत.

 

Jan 21, 2023, 04:27 PM IST

मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा, Facebook पोस्टमुळे उलगडलं रहस्य; आरोपी कोण आहे समजल्यानंतर पोलीसही चक्रावले

26 मार्च 2015 रोजी कॅनडामधील सस्केवेशन  (Saskatchewan, Canada) येथे एका कारचालकाला एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना हत्येचा उलगडा करण्यासाठी तब्बल दोन वर्षं लागली. पण आरोपी कोण आहे हे समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला

 

Jan 21, 2023, 10:29 AM IST

Pigeons Killing: तू माझी मांजर चोरली, मी तुझी कबुतरं ठार केली; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या 30 कबुतरांनी विषारी पदार्थ खाऊ घालत त्यांना ठार केलं. शेजाऱ्याने आपली मांजर चोरल्याचा संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Jan 21, 2023, 09:26 AM IST

Crime News : कुत्र्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षापूवी झालेल्या महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले

कुत्र्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षापूर्वी मेलेल्या त्याच्या मालकिनीच्या हत्येचे कोडं सुटलं आहे. 

Jan 20, 2023, 11:38 PM IST

Mumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...

Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे. 

Jan 20, 2023, 08:22 PM IST

Crime : घाटकोपर येथील 50 फूट खोल दरीत पाच तास थरारक बचाव कार्य; शेवटी 'तो' वाचलाच नाही

लहू खोत हे भटवाडी हिल या डोंगराळ झोपडपट्टी मध्ये रहातात. या झोपडपट्टी च्या मागच्या बाजूला खोल दरी आहे. याच्या कोपऱ्यावर लहू खोत आले असता तोल जाऊन ते 50 फुट खाली खोल दरीत पडले. 

Jan 15, 2023, 11:57 PM IST

Crime News : सर्वांसमोर बायकोच्या... अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान

सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात  अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Jan 15, 2023, 10:06 PM IST