"तू माझ्या बहिणीशी लग्न करायचंय असं का बोलतो," मुलीच्या भावाचा संताप, मामा आणि दाजीला घेऊन तरुणाला घेरलं अन्....
Crime News: सतत बहिणीच्या मागे तगादा लावणाऱ्या तरुणाची तिच्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Feb 23, 2023, 02:20 PM IST
नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....
Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
Feb 22, 2023, 07:36 PM IST
Buldhana Crime: बलात्कार पीडितेनंच साक्ष फिरवली; कोर्टाने अशी शिक्षा सुनावली की...
Buldhana Crime: कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या बलात्कार पीडित महिलेने साक्ष फिरवली. आधी या महिलेने बलात्काराची तक्रार केली होती. मात्र, नंतर तिने वेगळेच काही तरी कोर्टाला सांगितले. यामुळे कोर्टाने या महिलेलाच शिक्षा सुनावली आहे (Crime News).
Feb 22, 2023, 05:33 PM ISTInstagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य
Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Feb 22, 2023, 04:16 PM IST
Rajastan Crime News: ...अन् जावयाने सासरवाडीला लावली आग; जाणून घ्या नेमकं घडलं काय
bhilwara son in law set fire in laws house: जवयाने घातलेला गोंधळ पाहण्यासाठी सारा गावा या घराभोवती गोळा झाला होता. आधी जावयाने दगडफेक केली आणि नंतर घराच्या मागील बाजूस आग लावली.
Feb 21, 2023, 10:04 PM ISTप्रियकराशी भांडण झाल्याने तरुणी ट्रेनमधून खाली उतरली, पण स्थानकावर तरुणांनी तिला घेरलं अन् पुढच्या क्षणी रक्ताच्या...
Crime News: पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून (Delhi) बिहारला (Bihar) निघाली होती. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर ती खाली उतरली आणि दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबली. तिथे दोन तरुणांनी तरुणीला आपल्या बोलण्यात फसवलं आणि लैंगिक अत्याचार (Rape) केला. तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत.
Feb 21, 2023, 04:21 PM IST
Sonu Nigam : स्टेजवरच गायक सोनू निगम याला धक्काबुक्की; मुंबईतील ईव्हेंटचा Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. काही लोक सोनू निगमच्या (Sonu Nigam) अंगरक्षकासोबत हुज्जत घालताना दिसत आहेत. यावेळी धक्काबुक्की देखील जाली आहे.
Feb 21, 2023, 12:27 AM ISTeknath shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा घातपात घडवण्याचा कट; एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश
घातपात घडवण्याचा कट...माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा (Ashok Chavhan) गंभीर आरोप... माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची नांदेड पोलिसांकडे तक्रार, मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची दखल.
Feb 20, 2023, 10:11 PM ISTiPhone साठी काय पण! फोन घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला द्यायला 46000 रुपये नव्हते म्हणून हे काय करुन बसला?
एका 20 वर्षाच्या तरुणाला iPhone पाहिजे होता. त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही देखील त्याने ऑनलाईन फोन ऑर्डर केला. मात्र, डिलिव्हरी बॉयने 46 हजार रुपये मागितल्यावर या तरुणाने धक्कादायक कृत्य केले.
Feb 20, 2023, 06:20 PM ISTCrime News : उपसरपंचाची भर रस्त्यात हत्या; चार सख्ख्या भावांना अटक
राजकीय वादातून उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे वाशिम मध्ये एकच खळबळ उडाली आहे (Washim Crime News).
Feb 19, 2023, 10:15 PM ISTCrime News : ...म्हणून होणाऱ्या बायकोच्या घरात घुसून तिची हत्या केली; एका महिन्यावर होते लग्न
अवघ्या काही तासाच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तपासात आरोपीने हत्येची कबुली दिली आहे (Crime News ). आरोपीचा कबुली जबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत. एका महिन्यावरच यांचे लग्न होते.
Feb 19, 2023, 07:45 PM ISTCrime News : धान्य किडीपासून वाचवण्याच्या नादात लहान लेकरांचा जीव गेला; एक चुक महागात पडली
आधी 3 वर्षाच्या श्लोकचा मृत्यू झाला. मग, दुसऱ्या दिवशी 7 वर्षाच्या तनिष्काचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मुलांनी हसत खेळत घर सुन सुन झालं. साताऱ्यात घडली भयानक घटना (Satara Criem News).
Feb 15, 2023, 03:52 PM ISTBeed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...
Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.
Feb 15, 2023, 03:27 PM ISTValentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज केला आणि जेलमध्ये गेला; तरुणासह असं घडल तरी काय?
व्हॅलेंनटाईन डे (Valentine Day 2023) निमित्ताने या तरुणाने कॉलेजच्या कॅम्पसमध्येच एका मुलीला प्रपोज केला. पण थोड्यात वेळात पोलिस कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी प्रपोज करणाऱ्या तरुणाला अटक केली.
Feb 14, 2023, 05:09 PM ISTValentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM IST