मुंबई | राजेश टोपेंची सीएसएमटी स्टेशनवर पाहाणी
मुंबई | राजेश टोपेंची सीएसएमटी स्टेशनवर पाहाणी
Mar 21, 2020, 10:30 PM ISTसीएसएमटी स्थानकावर स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशी संतप्त
स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशांचा गोंधळ
Sep 4, 2019, 09:01 PM ISTसीएसएमटी स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याला टीसीने डांबून ठेवलं
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Jun 27, 2019, 08:39 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाले 130 वर्षांंचं
जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने गौरवलेल्या, तसंच स्थापत्यशैलीचा अदभुत नमुना अशी ओळख असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सी एस एम टी इमारतीला एकशे तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
May 20, 2018, 08:18 PM ISTमुंबई : सायन्स एक्सप्रेसचं अभूतपूर्व स्वागत
सायन्स एक्सप्रेसचं अभूतपूर्व स्वागत
Jul 23, 2017, 04:02 PM ISTसीएसटी रेल्वे स्थानकाचं नाव बदललं
मध्य रेल्वेकडून सीएसटी रेल्वे स्थानकाच्या नावात बदलाची अधिसूचना जारी झाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असणारं नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं झालं आहे. त्यामुळे उद्घोषणाही नव्या नावाने ऐकायला मिळत आहेत.
Jul 2, 2017, 03:35 PM ISTसीएसटी रेल्वे स्थानक आणि मुंबई विमानतळाचं नाव बदललं
रेल्वे स्थानकाचं नाव आता बदललं
Dec 8, 2016, 11:50 AM ISTसीएसटीच्या पोटात दडलंय रहस्य
मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर 1888 सालचं एक तळघर सापडलंय. इंग्रजांच्या काळातल्या या तळघरात अनेक गुपितं दडली आहेत. या तळघरात जाण्यासाठी सीएसटीच्या कॅश ऑफीसमधून एक गुप्तवाट आहे. ही वाट आरबीआय ऑफीसपर्यंत जाते असंही सांगितलं जातं.
Jul 28, 2016, 01:43 PM ISTसीएसटीच्या पोटात दडलंय रहस्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 12:05 PM ISTएका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...
प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM
Jul 13, 2015, 08:54 PM ISTझी मीडियाच्या दणक्यानंतर सीएसटी स्थानकातील स्टॉल बंद
झी मीडियाच्या दणक्यानंतर सीएसटी स्थानकावरील फुड स्टॉलची मान्यता काढून हा स्टॉल रद्द करण्यात आलाय. अस्वच्छतेबद्द्लच्या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रि फ्रेश फुड स्टॉल हा अखेर बंद करण्यात आला आहे.
Aug 12, 2014, 06:01 PM ISTसीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग
मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.
Jun 27, 2014, 06:10 PM ISTसीएसटी स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1 बंद होणार?
रेल्वेच्या अर्थसंकल्पात हार्बर मार्गावरील वाढत्या गर्दीचा विचार करून येत्या काळात हार्बर मार्गावरही १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याची घोषणा करण्यात आली.
Mar 28, 2014, 07:57 PM ISTखूशखबर: सीएसटीवरील प्रवाशांची तंगडतोड थांबणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... आता सीएसटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आता तंगडतोड करण्याची गरज नाही. एक नवा ब्रीज सीएसटीवर तयार होतोय. तब्बल अठरा प्लॅटफॉर्मसना हा ब्रीज जोडणार आहे.
Feb 6, 2014, 11:56 AM ISTखूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी
आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
Nov 12, 2013, 09:15 PM IST