मुलीच्या नावाने फेक आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले
Crime News in Marathi: सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 8, 2024, 11:44 AM ISTयुजर्ससाठी सरकारकडून अलर्ट, एका मिनिटांत बँक खाते होऊ शकते रिकामे
युजर्ससाठी सरकारकडून अलर्ट, एका मिनिटांत बँक खाते होऊ शकते रिकामे
Sep 11, 2023, 06:02 PM ISTऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!
Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत.
Aug 20, 2023, 11:11 AM IST100 रुपयांचा मोह नडला अन् 12 लाख गमावून बसला; एका चुकीमुळं बँक बॅलेन्स झाला झिरो
Cyber Crime News In Marathi: एका व्यक्तीची तब्बल 12 लाखांची फसवणूक झाली आहे. 100 रुपयांच्या नादात तो १२ लाख गमावून बसला आहे.
Aug 10, 2023, 12:41 PM ISTMumbai Crime News: तुम्हीही डॉक्टरांची अपॉइंमेंट घेताय? थांबा... वाचा नेमकं काय घडलं
Mumbai Cyber Crime News:काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या प्राचार्यांनाही मीरा रोडमधील रूगणालयात ऑनलाईन अपॉइंटमेंट (Online Appointment) बुक करताना 17 हजार रूपये गमवावे लागले आहेत.
May 15, 2023, 08:38 PM IST'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब
गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.
Apr 6, 2023, 03:04 PM ISTऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना
Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे
Dec 10, 2022, 09:04 PM IST'हे' धोकादायक अॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम
Malicious Apps : गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात.
Dec 5, 2022, 08:59 PM ISTवापर नीट करा अन्यथा; 'ती' तुमचा खिसा कधी रिकामा करेल काही कळणारच नाही...
Dating apps cyber crime news: सध्या डेटिंग ॲप्स (dating apps) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी या ॲप्सवर (online frauds) सावधगिरीही बाळगणे आता महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे येथे आपली कोणाशी मैत्री होते
Nov 29, 2022, 02:12 PM ISTCyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख
Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले.
May 29, 2022, 02:14 PM ISTOnline वस्तू खरेदी करताना सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना सावधान! तुमच्या खात्यातून पैसे होऊ शकतात गायब, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर
Sep 12, 2021, 10:49 PM IST
OLX वर खरेदी करताना ही चूक करू नका! नाहीतर तुम्हीही यामध्ये फसाल
ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या...नाहीतर हे तुमच्यासोबतही घडू शकतं
Aug 25, 2021, 07:36 PM ISTओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?
आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...
Jul 30, 2021, 07:46 PM IST