cyber crime

Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा

Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.

Feb 20, 2024, 07:29 AM IST

सायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत, तुम्हालाही असा फोन आला तर सावधान

Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आत सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची नवी पद्धत शोधून काढली आहे. आतापर्यंतची सायबर गुन्हेगारीतली ही सर्वात धोकादायक पद्धत आहे. लोकं यापासून बेसावध आहेत. 

Feb 12, 2024, 09:16 PM IST

भारतीय महिला क्रिकेटरच्या आईची फसवणूक, एक फोन कॉल आणि लाखो रुपये गायब

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग नवनविन क्लुप्त्या शोधून काढतात. आता फसवणूकीचा असाच एकप्रकार समोर आला असून भारतीय महिला संघातील खेळाडूची आई सायबर क्राईमची शिकार झाली आहे. 

Dec 12, 2023, 02:05 PM IST

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्...; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरुन शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असता का? अशाच एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा कसा घालण्यात आला पाहा.

Dec 5, 2023, 09:35 AM IST

सरकारची मोठी कारवाई, 70 लाख मोबाईल क्रमांक कायमचे केले बंद!

Mobile Number Suspended: भारतात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्यात आली

Nov 29, 2023, 05:05 PM IST

बॉयफ्रेण्डच्या मोबाईलमध्ये तिला सापडले 13,000 Nude Photos; स्वत:चा फोटो डिलीट करायला गेली अन्...

Bengaluru Crime : बंगळुरुमध्ये एका तरुणीने तिच्या प्रियकराचा मोबाईल तपासला असता तिला जबर धक्का बसला आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस तरुणाकडे अधिक चौकशी करत आहेत.

Nov 29, 2023, 04:17 PM IST

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये  राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं. 

Nov 24, 2023, 01:53 PM IST

दारु पिण्याआधीच तरुणीची नशा उतरली; ऑनलाईन दारु मागवली आणि तिकडेच फसली

ऑनलाईन दारु मागवताना एका तरुणीची फसवणुक झाली आहे. या तरुणीच्या बँक खात्यातून हजारो रुपये उडाले आहेत. 

Nov 21, 2023, 05:13 PM IST

काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य

Nashik Crime  : नाशिकमध्ये पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक करुन डेटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला याची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.

Nov 9, 2023, 03:59 PM IST

ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...

मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

Oct 27, 2023, 05:06 PM IST

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात तपासा

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून गेल्या अनेक वर्षात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. त्यासाठी तुमच्या आधार कार्डवरून जारी केलेला नंबरही आरोपी वापरु शकतात.

Oct 21, 2023, 05:19 PM IST

मोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा

Government Warning On Android Phone: सरकारने Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

Oct 11, 2023, 02:04 PM IST

थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

Oct 6, 2023, 12:17 PM IST

MMS कसे लीक होतात? मोबाईलमध्ये असतील तर...

कुल्हड पिझ्झा कपल सध्या एका एमएमएसमुळे चर्चेत आलं आहे. सहेज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा कुल्हड पिझ्झा विकताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

 

Sep 26, 2023, 05:16 PM IST

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता

Sep 22, 2023, 09:06 PM IST