कोल्हापुरात सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. आमदाराचा मुलगा, सून, पुतण्या सगळेच पराभूत झाले आहेत. भाजप ताराराणी आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे.
Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
विधवा सुनेसह सासऱ्याचे घृणास्पद कृत्य केले, विरोध केला म्हणून तिचे मुंड करुन तिला गावभर फिरवले देखील.
सासू आणि सुनाचे एकाचवेळी मृत्यू झाला आहे. धुळे येथे ही घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून यांचा मृत्यू झालाय.
Give Grandson Or Grand Daughter Otherwise Give 5 Crore Demand Of Old Couple
सासरा आपल्या सुनेच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत फरार झाला.
एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर (Marriage) पत्नीने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि तिच्या सासऱ्याशी (Father In Law) लग्न केले.
सध्या टीव्ही शोवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. सध्या स्टार प्लसची मालिका अनुपमावरुन चर्चा आहे.
सध्या टीव्ही शोवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. सध्या स्टार प्लसची मालिका अनुपमावरुन चर्चा आहे.
सोमवारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने एफआयआर दाखल केला होता. आज त्यावर विद्या चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले आहे. सूनेचे विवाह बाह्यसंबंध होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
कोल्हापुरातील धक्कादायक बातमी
निगडी येथील एका फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
सासऱ्याने सुनेवर आणि दोन नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.