इक्बाल कासकर खंडणी प्रकरणात दाऊदचाही समावेश?
या प्रकरणात आता दाऊदचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दाऊद गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रीय झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 5, 2015, 10:22 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बालला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:40 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बालला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तीन लाखांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2015, 06:54 PM ISTदाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला असल्याची माहिती, पश्चिमेतील गुप्तहेर संघटनेनं दिली आहे. या गुप्तहेर संघटनेनं दाऊद इब्राहिमचा आवाज टॅप केला आहे.कराचीतील पॉश क्लिफ्टन भागात दाऊद लपल्याचा या गुप्तहेर संघटनेनं म्हटलंय.
Dec 26, 2014, 11:11 PM ISTपेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले
पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला.
Dec 17, 2014, 09:07 PM ISTदाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
दाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
Oct 28, 2014, 09:09 AM ISTदाऊद भारत सरकारला घाबरला, मुक्काम हलवला!
मुंबईत १९९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधून आपला मुक्काम हलवला असून आयएसआयच्या मदतीनं तो सध्या पाक-अफगाणच्या बॉर्डरवरील अज्ञातस्थळी लपला असल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 27, 2014, 04:52 PM ISTमोदी सरकारकडून दाऊदचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन
डी कंपनीचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन मोदी सरकारने केलाय. बनावट चलन हा डी कंपनीचा सर्वात मोठा भारतातला धंदा आहे. त्याला मुळापासून उखडण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केलीय. दाऊदच्या या धंद्याचे सर्व पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या टास्क फोर्सला दिलेत.
Aug 7, 2014, 11:41 PM ISTदाऊदची बहिण हसिना पारकरचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:12 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा मृत्यू
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं तिची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या डोंगरी भागातील हबीबा हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.
Jul 6, 2014, 05:35 PM ISTधक्कादायक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!
मोदींच्या शपथविधीनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला तळ हलवल्याचं नुकतीच चर्चा सुरु होती... पण, याच ‘वॉन्टेड’ दाऊदची बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीनं भेट घेतल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.
May 30, 2014, 05:12 PM ISTमोदींना घाबरून अंडरवर्ल्ड डॉन दाऊदनं शोधलं दुसरं `बिळ`
नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदावर विराजमान होणार आहेत... पण, त्यांची धास्ती मात्र अंडरवर्ल्ड जगतात आत्तापासूनच पसरलीय.
May 20, 2014, 01:38 PM ISTदाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन
मला कोणताही आजार नाही. मी चांगला आहे. माझ्या मृत्यूची बातमी दाऊद इब्राहिमकडून पसरविण्यात येत आहे. त्याचाच या मागे हात आहे, असा खुलासा अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन याने केलाय. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 26, 2014, 02:33 PM ISTसुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.
Jan 11, 2014, 11:17 PM IST