कंदाहार विमान अपहरण : दहशतवाद्याला अटक
जम्मू काश्मीर पोलिसांनी कंदाहार अपहरणाशी संबंधित दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी मेह्राजुद्दिन दांड उर्फ जावेदला किश्तवाड येथून अटक केली.
Sep 13, 2012, 01:44 PM ISTमी दाऊद इब्राहिमला भेटलो होतो- संजय दत्त
आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला एकदा भेटलो असल्याची कबुली अभिनेता संजय दत्त याने सुप्रीम कोर्टाला दिली. दाऊद इब्राहिम याच्याबरोबर दुबई येथे डिनर केल्याचं संजय दत्त याने मान्य केलंय. घरात आढळलेल्या बेकायदेशीर रायफलच्या केसबद्दल बोलताना ही गोष्ट संजय दत्तने सांगितली.
Aug 15, 2012, 11:33 AM ISTभारत-पाक बैठक; सईद, दाऊद यांच्यावर चर्चा
भारत आणि पाकिस्तानमधील प्रमुख अधिकाऱ्यांची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पहिल्यांदाच आयबी आणि एनआयएसांरख्या चौकशी संस्था यात भाग घेणार आहेत. या बैठकीत सईद आणि दाऊद यांसारख्या गुन्हेगारांना भारताकड सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
May 24, 2012, 01:27 PM ISTअमेरिकेत दाऊदच्या साथीदारांना बंदी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.
May 16, 2012, 05:42 PM ISTछोटा शकील, मेमनला अमेरिकेत बंदी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन या दोघांवर अमेरिकेची बंदी घालण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळं अमेरिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
May 16, 2012, 11:49 AM ISTदाऊदला ओढ मुंबईच्या मुठ'माती'ची
शेकडो निष्पाप लोकांचा खून करणा-या अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम कासकरचा मनात मृत्यूचे भय निर्माण झाले आहे. मृत्यूनंतर दाउदच थडगं मुंबईत उभारण्याची तयारी सुद्धा होउ लागली आहे. डी-कंपनीचे गुंड मुंबईत दाउदचा अंत्यविधीसाठी जागा शोधत आहेत. दाऊदला स्वतःचं थडगं मुंबईत बांधायचे आहे.
Nov 11, 2011, 11:17 AM IST