अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला शनिवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दाऊद म्हातारा झाल्याने तो आपला वारस कोण असेल, याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाऊदच्या पार्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Dec 24, 2015, 10:14 PM IST'साठी' सेलिब्रेट करण्यासाठी दाऊदच्या 'ग्रँड पार्टी'चं आयोजन
भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आपल्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करतोय, अशी माहिती मिळतेय.
Dec 22, 2015, 04:40 PM ISTYear Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM ISTडॉन दाऊदची मालमत्ता - मुंबके : ए ब्लॅक अँड व्हाईट स्टोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 08:53 AM ISTदाऊदच्या मालमत्ता लिलावात भाग घेणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
१९९२ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस.बालाकृष्णन यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवल्यानंतर त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Dec 7, 2015, 01:53 PM ISTही आहे दाऊदची मुंबईतील मालमत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 10:35 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव
Dec 2, 2015, 10:42 PM ISTडॉनला हादरा, दाऊदची मालमत्तेचा होणार लिलाव
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हादरा बसणार आहे. दाऊदच्या मालमत्तेवर लिलावाने टाच येण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2015, 05:40 PM IST'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान'
१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी...
Nov 20, 2015, 06:55 PM ISTदाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?
मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.
Nov 17, 2015, 08:07 PM ISTदाऊदची झोप उडाली, पाकिस्तान ठार करणार दाऊदला
पाकिस्तानातील एबटाबाद येथे लादेनला अमेरिकन सैन्याने जसे घसून मारले तसा प्रकार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत पुन्हा घडू नये असे पाकिस्तानला वाटते आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार लादेनला पाकिस्तानात लपवून ठेवणे, पाकिस्तानला महागात पडले.
Nov 10, 2015, 10:14 PM ISTदाऊदची 'डी गॅंग' नेस्तानाबुत करण्याचा भारताचा प्लान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 04:13 PM ISTछोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका
कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट
Nov 3, 2015, 04:19 PM ISTकाही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 12:04 PM IST