dawood ibrahim

मोदींच्या निर्णयाने डॉन दाऊद हादरला, अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला खीळ

५०० आणि १ हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही बसला आहे. खंडणी, अमली पदार्थींची तस्करी आणि बनावट नोटा तयार करणाऱ्या दाऊदने हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये जमा केलेली ही काळी माया एका रात्रीत रद्दीत जमा झाली. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे.

Nov 9, 2016, 07:01 PM IST

भारतात येण्यासाठी दाऊद इब्राहिमनं ठेवल्या अटी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या मागच्या अटी मान्य झाल्या तर भारतात यायला तयार आहे

Nov 7, 2016, 04:22 PM IST

भाजप कार्यकारिणीत दाऊद हस्तकाची वर्णी, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम याच्या गॅंगमधील एकाची भाजपचा कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. दरम्यान, भाजपने याबाबत मौन बाळगळ्याने राष्ट्रवादीच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा आहे.

Oct 20, 2016, 06:46 PM IST

आफ्रीदीने तोंड बंद ठेवावे अन्यथा...- दाऊद

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीला धमकी दिलीये. तोंड बंद ठेव अन्यथा परिणाम भोगायला तयार अशा शब्दात दाऊदने आफ्रिदीली धमकावल्याची माहिती आहे.

Oct 15, 2016, 12:02 PM IST

आता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव

योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.

Oct 6, 2016, 01:13 PM IST

डॉन दाऊद भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुंगारा देऊन करतोय शॉपिंग

भारताला हवा असलेला कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकत शॉपिंग करत असल्याचे पुढे आले आहे. दाऊदला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून प्रयत्न करीत आहेत. मात्र, चक्क पाकिस्तानात बसून दाऊद खरेदी करत असल्याचा खुलासा झालाय.

Aug 25, 2016, 06:56 PM IST

मुंबईत दिसणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

जगासाठी दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन असला तरी जेव्हापासून तो मुंबईमधून पळाला आहे तेव्हापासून तो आपल्या आई आणि वडिलांना देखील भेटू शकलेला नाही. ऐवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नातही येऊ शकला नव्हता. 

Aug 16, 2016, 03:59 PM IST

'खडसे-दाऊद यांच्यात संभाषण नाही'

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Jul 18, 2016, 03:23 PM IST

डॉन छोटा राजनचा जेलमध्ये 'गेम' करण्याचा दाऊदचा प्लॅन

 दाऊद इब्राहिम याने छोटा राजनचा गेम करण्यासाठी तयारी केल्याचे म्हटले जातेय.  

Jun 10, 2016, 04:05 PM IST

दाऊद-खडसे फोन कॉल वादावर पोलिसांचं स्पष्टीकरण

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंना फोन केल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांनी केला होता.

May 22, 2016, 04:44 PM IST

दाऊदनं फोन केलेला तो नंबर खडसेंचा !

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या फोनवर अनेकवेळा फोन केल्याचा धक्कादायक आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे. 

May 21, 2016, 06:00 PM IST

भारतात तणाव निर्माण करायचा दाऊदचा प्रयत्न ?

2002 च्या गुजरात दंगलीमध्ये आरोप असलेल्या हिंदू नेत्यांना मारणाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं मोठी रक्कम आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला होता.

May 8, 2016, 05:58 PM IST

मोदींना कमजोर करण्यासाठी डॉन दाऊदचा मास्टर प्लॅन

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी तसेच कमजोर करण्यासाठी एक मास्टर प्लॅन आखला होता. त्यानुसार धार्मिक तेढ करण्यासाठी चर्चवर हल्ले करण्याचा कट होता. मात्र, हा कट यशस्वी झाला नाही.

May 6, 2016, 11:35 AM IST