गोविंदानं निवडणुकीसाठी घेतली दाऊदची मदत?
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लिहिलेल्या 'चरैवेति चरैवेति' या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झालाय.
May 4, 2016, 12:04 AM IST'दाऊदची प्रकृती ठणठणीत' - छोटा शकील
दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचं, दाऊदा साथीदार छोटा शकीलने म्हटले आहे. दाऊदला गँगरीन झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं शकीलने म्हटलं आहे.
Apr 26, 2016, 08:19 PM ISTदाऊदला गमवावा लागणार पाय ?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला गँगरीन झालं आहे. त्यामुळे दाऊदला आपला पाय गमवावा लागू शकतो.
Apr 25, 2016, 08:23 PM ISTसेमी फायनलआधी दाऊदची भविष्यवाणी
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होत आहे. क्रिकेट रसिक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर या मॅचसाठी सट्टाबाजरही तेजीत आहे.
Mar 31, 2016, 05:19 PM ISTदाऊदला आणखी एक धक्का
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा शोध लागत नसला तरी त्याच्या जवळच्या माणसांच्या मुसक्या मात्र आवळल्या जातायत.
Feb 20, 2016, 09:04 AM ISTदाऊदच्या पाकिस्तानातल्या चार पत्त्यांची इंग्लंडकडून पोलखोल!
इंग्लंडनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची आणि समूहांची एक नवी यादी जाहीर केलीय. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचंही नाव आहे. या सूचीत दाऊदच्या चार पत्त्यांचाही उल्लेख आहे. हे चारही पत्ते पाकिस्तानातले आहेत.
Feb 2, 2016, 10:48 PM ISTमुंबईत रक्तपात घडविण्याचा दाऊदचा डाव?
कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम लवकरच मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नात आहे... दाऊद अजून निवृत्त झालेला नाही... हा संदेश भारताला आणि जगाला देण्यासाठी दाऊदनं काय खतरनाक प्लान आखलाय? पाहूयात हा खास रिपोर्ट...
Jan 19, 2016, 09:04 PM ISTसट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस लोढा समितीनं आपल्या अहवालात केलीय. याच शिफारशींमुळं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडालीय.
Jan 7, 2016, 04:32 PM ISTसट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
Jan 7, 2016, 03:18 PM ISTदाऊदच्या प्रॉपर्टीच्या खरेदीदारांची माघार?
कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्रामहिमची जप्त मालमत्ता लिलावात खरेदी करणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार बालकृष्णन आता चांगलेत अडचणीत आलेत.
Jan 7, 2016, 12:43 PM ISTदाऊदच्या प्रॉपर्टीच्या खरेदीदारांची माघार?
दाऊदच्या प्रॉपर्टीच्या खरेदीदारांची माघार?
Jan 7, 2016, 12:09 PM ISTडॉन छोटा राजनचा तिहार जेलमध्ये गेम करणार : छोटा शकील
एके काळी डी कंपनीत सहभागी असणारा डॉन छोटा राजनला डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा छोटा शकील याने ठार मारण्याची धमकी दिली आहे.
Dec 26, 2015, 07:38 PM ISTदाऊद रिटायर होणार; वारस अनिस इब्राहिम की छोटा शकील?
भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि १९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आज 'डी-कंपनी'तून रिटायर होतोय.
Dec 26, 2015, 09:57 AM ISTदाऊद येणार बुलेटप्रुफ गाडीने, ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट
भारताची गुप्तहेर संघटना सध्या कराचीवर लक्ष ठेऊन आहे. कारण डॉन दाऊद इब्राहिमची बर्थ-डे पार्टी आहे. यासाठी तो खास बुलेटप्रुफ गाडीने येणार आहे. त्याला ३ कोटींचे रिव्हॉल्वर भेट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Dec 25, 2015, 09:17 PM ISTपाकिस्तानात छोटा शकील देणार डॉन दाऊदच्या वाढदिवसाची पार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 07:18 PM IST