dearness allowances

7th Pay Commission: अखेर ती बातमी आलीच; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये घसघशीत वाढ

7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे

Mar 30, 2022, 03:02 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33  झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो. 

Mar 29, 2022, 03:27 PM IST

'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, राजस्थान सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली आहे.

Mar 23, 2018, 10:06 PM IST