कर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM ISTकर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील
आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत.
Dec 21, 2019, 06:21 PM ISTकर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला
राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना
शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली, २००१ ते २००९ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही होणार फायदा
सरकारच्या नव्या घोषणेमुळे थेट ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Apr 24, 2018, 04:45 PM ISTनागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTहिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे
हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2017, 12:55 PM ISTकर्जमाफीवरून वाढत्या नाराजीवर सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात केवळ बळीराजाच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नाराजीचा तीव्र सूर उमटू लागला आहे. त्यामुळे सरकारच्या गोटातही अस्वस्थता पसरली असून, या मुद्द्यावर 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे.
Nov 12, 2017, 08:36 PM ISTसरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा
कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.
Oct 29, 2017, 09:13 AM ISTकर्जमाफीत मोठा घोळ; एकाच आधार कार्डवर १०० शेतकऱ्यांची नावे
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले. त्यात कहर म्हणजे ही कर्जमाफी दिवाळीची भेट असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
Oct 25, 2017, 08:52 AM IST'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.
Oct 21, 2017, 09:09 AM IST'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'
भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Oct 18, 2017, 09:04 PM ISTराज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.
Oct 18, 2017, 06:41 PM ISTशेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले.
Oct 18, 2017, 01:52 PM IST'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
Oct 17, 2017, 08:51 PM IST