delhi capitals

IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचं सावट, आणखी एक खेळाडू Covid 19 Positive

IPL 2022 मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Apr 20, 2022, 05:27 PM IST

पंजाबला दिल्ली विरुद्ध सामन्यात टाळायची ही चूक, 'नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न'

दिल्ली विरुद्ध सामन्याआधी कगिसो रबाडाचं मोठं विधान

Apr 20, 2022, 04:14 PM IST

Corona in IPL | आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, एकाच टीममधील दुसरा सदस्य पॉझिटिव्ह, स्पर्धा कॅन्सल होणार?

सर्व जबाबदारी घेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन केल्यानंतरही आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाची एन्ट्री झाली आहे. 

Apr 18, 2022, 05:35 PM IST

'या' 5 दिग्गज खेळाडूंमुळे दिल्ली टीमचा पराभव, एका मॅचमध्ये नायकचे खलनायक

टीममधील 5 खेळाडूंनी वाढवली पंतची डोकेदुखी, दिल्लीसाठी सर्वात मोठे 'Villain'

Apr 17, 2022, 09:52 AM IST

कोहलीच्या 'त्या' अजब कॅचवर अनुष्का आणि रिकी पाँटिंगने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ

कोहलीला तोड नाही! एका हाताने कॅच पकडताच अनुष्का आणि रिकी पाँटिंगची रिअॅक्शन पाहण्यासारखी, तुम्ही चुकवली तर हा व्हिडीओ पाहाच

Apr 17, 2022, 08:32 AM IST

घातक बॉलर्ससमोर 'दिल्ली के दिलेर' फेल, बंगळुरूकडून विजयाचा 'चौकार'

दिल्लीची पराभवाची हॅट्रिक, घातक बॉलिंगसमोर 'दिल्ली के दिलेर' फेल

 

Apr 17, 2022, 07:52 AM IST

कॅप्टन ऋषभ पंतचं वाढलं टेन्शन, स्टार खेळाडू 'आऊट'

दिल्ली टीमला मोठा धक्का, रिकी पाँटिंग यांच्याकडून मोठी अपडेट

 

Apr 13, 2022, 04:11 PM IST

IPL 2022: दिल्लीच्या पृथ्वी शॉवर चोरीचा आरोप? चोरी करताना कॅमरात कैद

पृथ्वीने टीमच्या सामनातील काही गोष्टी चोरल्याचा व्हिडीयोही व्हायरल झाला आहे.

Apr 13, 2022, 08:33 AM IST

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कोलकाताला दणका, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट्स

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेत मॅच दिल्लीला विजयी केलं. विशेष म्हणजे कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत मॅच दिल्लीच्या बाजूने फिरवली.

Apr 10, 2022, 08:07 PM IST

चूकीला माफी नाही! एक चूक आणि कॅप्टन पंतकडून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट

 दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये एक मोठा बदल केला आहे.

Apr 10, 2022, 05:40 PM IST

IPL 2022, KKR vs DC | वॉर्नर आणि पृथ्वीचा झंझावात, कोलकाताला विजयासाठी 216 धावांचे आव्हान

डेव्हिड वॉर्नरची (David Warner) फटकेबाजी आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) 200 पार मजल मारली.  

Apr 10, 2022, 05:33 PM IST

IPL 2022 | आयपीएलमधील स्टार खेळाडूला टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळणार?

लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) आयुष बदोनी (Ayush Badoni) हा चमकला.

Apr 8, 2022, 04:24 PM IST

ज्युनिअर बॉलरनं काढली 10 हजार धावा करणाऱ्या बॅट्समनची हवा

ज्युनिअर बॉलरने फोडला 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजाला घाम, भलेभलेही हैराण

Apr 8, 2022, 12:08 PM IST

जबरदस्त! ऋषभ पंतचा मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहिला का? व्हिडीओ

 लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिल्लीनं दिलं. लखनऊने 155 धावा 6 गडी गमावून पूर्ण केल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. क्विटन डी कॉकने सर्वात जास्त 80 धावा केल्या. 

Apr 8, 2022, 09:49 AM IST

IPL 2022 | पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टवर बॉलचा जोरदार फटका, मैदानातच कोसळला

तिसऱ्या बॉलवर चेंडू पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टला लागला. यानंतर काही काळ खेळ थांबवण्यात आला.

Apr 7, 2022, 11:07 PM IST